नागपूर रेल्वे स्थानकाला ‘एनएसजी-२’ चा (नॉन सबरबन ग्रुप) दर्जा मिळाला आहे. अलीकडेच रेल्वे मंत्रालयाकडून देशभरातील रेल्वे स्थानकांना वेगवेगळा दर्जा देण्यात आला. त्यात नागपूर रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. ‘एनएसजी-२’ दर्जानुसार त्यात काय सोय ...
नागपूर शहराच्या जवळ असे छोटे शहर निर्माण करून नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेल्या दोन सुधार योजना सॅटेलाईट टाऊनशिपच्या स्वरूपात निर्माण करण्याचा निर्धार नागपूर महानगर विकास प्राधिकरणने व्यक्त केला आहे. ...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे रविवारी संघभूमीत आगमन झाले. यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्यासह संघ पदाधिका-यांची भेट घेणार आहेत. ...
नंदनवनमधील खरबी चौकाजवळच्या सहकारनगरात राहणारे मधुकर निनावे (वय ६९) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. बेदम मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. ...
हॉटेल संचालकावर रुफ -९ च्या टेरेसवरून भलीमोठी कुंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार वादग्रस्त हॉटेल लाहोरीच्या समोर घडला. नशीब बलवत्तर म्हणून काही फूट पुढे ही कुंडी पडल्याने हॉटेल गोकुळ वृंदावनचे संचालक प्रसन्ना रेड्डी थोडक्यात बचावले. ...