लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक या लोकसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबतच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल) या नवीन यंत्राचा वापर होणार आहे. बेंगलुरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या नवरत्न कंपनीद्वारे ...
हिवाळ्याचा थंड गारव्याने गार झालेल्या शरीराला सूर्याच्या कोवळ्या किरणांची ऊब मिळावी अगदी तसेच कौशिकी चक्रवर्ती यांचा सूर निनादला आणि स्वरांची उबदार दुलई पांघरल्याची अनुभूती श्रोत्यांना मिळाली. कदाचित नागपूरकर श्रोत्यांनाही त्यांच्या स्वरांची खास प्रत ...
दोघांच्याही नावात मोहम्मद होते. एक मोहम्मद रफी तर दुसरा मोहम्मद अझीझ. मोहम्मद रफींची गायनाची शैली अंगिकारून मोहम्मद अझीझ यांनी आयुष्यभर संगीताची पूजा बांधली, म्हणूनच त्यांना मोहम्मद रफींची ‘सावली’ संबोधले जायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात स ...
केवळ रामटेक व नागपूरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण विदर्भाची सांस्कृतिक ओळख ठरलेल्या कालिदास समारोहाला मंगळवारी अद्भूत, अविस्मरणीय अशा सादरीकरणाने सुरुवात झाली. उद्घाटनाला उपस्थित राहू न शकलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे ...
हिंदू धर्मात महिलांना विशेष महत्त्व आहे. शक्ती, बुद्धी आणि लक्ष्मी याचे अधिपत्य देवीकडे आहे. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालय व संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी महिलांवर सोपविली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या क ...
एटीएम कार्ड देण्यास नकार दिल्यामुळे झालेल्या वादात आरोपी पतीने पत्नीला जबरदस्तीने फिनाईल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर सासू आणि मेव्हण्याला मारहाण करून त्यांच्या अॅक्टिव्हाची तोडफोड केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शासकीय जागेवर वसलेल्या झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार नागपूर शहरातील नासुप्रच्या जागेवर वसलेल्या अतिक्रमणधारी झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय स ...