लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात दोन गटात जोरदार हाणामारी - Marathi News | Big fight in two groups in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दोन गटात जोरदार हाणामारी

मुलीकडे बघण्याच्या वादातून सिध्दार्थनगर, टेका येथे दोन गटात रविवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात आणि पाचपावली ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटावर गुन्हा दाखल ...

पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या छाव्याचा  मृत्यू - Marathi News | Tiger's cab found deaths in the Pench tiger reserve | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या छाव्याचा  मृत्यू

आईपासून ताटातूट झालेल्या चार महिन्याच्या वाघाच्या बछड्याचा मृतदेह रविवारी पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी रेंजच्या पिवरथडी परिसरात आढळून आला. ...

मोहम्मद शमी प्रकरणाचे  नागपुरातील दहेगाव कनेक्शन - Marathi News | Mohamad Shami case of Dahgaon connection in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोहम्मद शमी प्रकरणाचे  नागपुरातील दहेगाव कनेक्शन

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्यावर त्याच्या पत्नीने केलेल्या गंभीर आरोपांचे कनेक्शन सावनेर तालुक्यातील दहेगाव(रंगारी)शी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस दहेगाव (रंगारी) येथे २४ तासात येणार असल् ...

नागपुरात पट्टेवाटप व नियमितीकरणाला गती देणार - Marathi News | Speed ​​up leage and regularigation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पट्टेवाटप व नियमितीकरणाला गती देणार

नासुप्रच्या माध्यमातून अनधिकृत ले-आऊ टचे नियमितीकरण व शहरातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाच्या कामाला गती देण्याची ग्वाही महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व नासुप्रचे विश्वस्त विरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी दिली. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची चौथ्यांदा निवड - Marathi News | bhaiyyaji joshi reelected as general secretary of rss for a period of 3 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची चौथ्यांदा निवड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे.  ...

महारेरा कायद्यांतर्गत राज्यात १५ हजार प्रकल्पांची नोंदणी - Marathi News | Under the MAHARERA Act, registration of 15 thousand projects in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महारेरा कायद्यांतर्गत राज्यात १५ हजार प्रकल्पांची नोंदणी

महारेरा कायद्यांतर्गत ५०० चौ.मी. क्षेत्र किंवा आठ फ्लॅट असलेल्या बांधकाम स्कीमसाठी महारेरा कायद्यांतर्गत बांधकाम व्यवसायिकास नोंदणी करणे आवश्यक असून आतापर्यंत राज्यात १५ हजारपेक्षा जास्त प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. यात विदर्भातील ६९० प्रकल्प असल्याच ...

उपराजधानीत चोवीस तासात दोघांची हत्या - Marathi News | In Nagpur in twenty-four hours of succumbing to the murder of two | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत चोवीस तासात दोघांची हत्या

गुरुवारी मध्यरात्री यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गांजा विक्रेत्याची तीन गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केली. या हत्येची चर्चा सुरूच असताना रेल्वेस्थानकासमोरच्या उड्डाण पुलाखाली एका महिलेची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या झाली. २४ तासात हत्येच्या ...

नागपूर मेट्रो रेल्वेला ३५० कोटी, तर मिहानला १०० कोटी - Marathi News | In State budget Nagpur Metro Rail Rs 350 crore and Mihan 100 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेट्रो रेल्वेला ३५० कोटी, तर मिहानला १०० कोटी

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी मुंबईत विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात वित्तमंत्र्यांनी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता ३५० कोटी आणि मिहानसाठी १०० कोटींची तरतूद केली. ...