लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

बस खरेदीसाठी सल्लागाराची नियुक्ती - Marathi News | Sullanger's appointment to buy bus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बस खरेदीसाठी सल्लागाराची नियुक्ती

प्रचंड तोट्यात सुरू असलेल्या महापालिकेच्या परिवहन विभागाचा अवाजवी खर्च सुरू असल्याने अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. तेजस्विनी योजनेतर्गत चालविण्यात येणाऱ्या महिलासाठीच्या इलेक्ट्रिक मिडी बसेस खरेदी करण्यासाठी प्रकल्प प्रबंध सल्लागार नियुक्त करण्याचा घाट ...

इंडिगोचे नागपूर-दिल्ली विमान रद्द - Marathi News | IndiGo's Nagpur-Delhi flight canceled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडिगोचे नागपूर-दिल्ली विमान रद्द

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला जाणारे इंडिगो कंपनीचे विमान-६३६ ‘कमी लोड’ कारणामुळे मंगळवारी रात्री ७ वाजता दिल्लीला उड्डाण भरू शकले नाही. याशिवाय अन्य ठिकाणांहून नागपुरात पोहोचणारी पाच विमाने उशिरा आल्याची माहिती अधिकृत सूत ...

एप्रिल महिन्यात ९० खाटांचे होणार ट्रॉमा - Marathi News | There will be 90 beds in Trauma in April | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एप्रिल महिन्यात ९० खाटांचे होणार ट्रॉमा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ‘ड्रीम प्रोजेक्ट’ ट्रॉमा केअर सेंटर एप्रिल महिन्यापासून पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. या सेंटरमध्ये आणखी ३० खाटांची भर पडून त्याची संख्या ९० होणार आहे. परिणामी, अपघातातील गंभीर रुग्णांना ह ...

परीक्षा भवनातील १२० कर्मचाऱ्यांना नोटीस - Marathi News | Notice to 120 employees of the examination hall | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परीक्षा भवनातील १२० कर्मचाऱ्यांना नोटीस

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा विभागातील १२० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून नादुरुस्त असलेल्या ‘बायोमेट्रिक मशीन’ला दुरुस्त करण्याची मागणी करणे त्यांना भोवले आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल् ...

नागपुरात काँग्रेसला बळकट करण्याचा संकल्प  - Marathi News | The resolution to strengthen the Congress in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात काँग्रेसला बळकट करण्याचा संकल्प 

निवडणुका का हरलो याची कारणमीमांसा व्हावी, कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, तसेच आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया व मौखिक जाहिरातीवर अधिक भर देण्यात यावा, काँग्रेसने केलेल्या विविध कामांची माहिती तळागाळातील लोकांपर्यत पोहचली पाहिजे, यासाठी जिल्हास्तरावर ...

नागपुरात जीवनरक्षक औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा - Marathi News | Shortage of large number of life-saving medicine in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात जीवनरक्षक औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा

लोकमत न्यूज नेटवर्क    नागपूर : आशेचा किरण म्हणून ज्या मेयोकडे पाहिले जाते त्याच रुग्णालयामध्ये आता औषधांचा ठणठणाट असल्याने गरीब रुग्ण अडचणीत आला आहे. ग्लोव्हजपासून ते जीवनरक्षक औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांवर पदरमोड करून बाहेरून औषध ...

नागपुरातील  ९०० भूखंडधारकांना नोटीस - Marathi News | Notice to 900 landowners in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील  ९०० भूखंडधारकांना नोटीस

नागपूर महानगर प्रदेश विकास योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे. या भागाचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी महानगर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या क्षेत्रातील गावांच्या गावठाणाबाहेर वा नगरपालिका क्षेत्राबाहेर अनुमती न घेता बांधकाम करणाऱ्या ...

 नागपुरात  प्रेयसीची हत्या करणाऱ्या  आरोपीने घेतले विष  - Marathi News | An accused in the murder of a lover in Nagpur consumed poision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात  प्रेयसीची हत्या करणाऱ्या  आरोपीने घेतले विष 

प्रेयसीची हत्या करून तिच्या पतीला गंभीर जखमी करणारा आरोपी सचिन किशोर पेंदूर (वय २५, रा. दारोडा, हिंगणघाट, जि. वर्धा) याने विषप्राशन करून आपल्या गावाजवळच्या पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. ...