अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्स नागपूरची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. लाईफ लाईन रक्तपेढीचे संचालक डॉ. हरीश वरभे यांची अध्यक्षपदी तर नेत्ररोग विशेषज्ञ डॉ. अजय अंबाडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाली. ...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्था माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’ (विश्वैश्वरैय्या इन्स्टिट ...
युवक काँग्रेस, एनएसयुआयच्या नेतृत्वात रविवारी येथे बेरोजगारीच्या विरोधात केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी तरुणांनी एल्गार मोर्चा काढला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठापासून यशवंत स्डेडियमवर मोर्चा नेण्यात आला. ...
प्रत्येकाने स्वप्न पाहावे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करावे. जगात अनेक आव्हाने आहेत. पण सृजनशील संकल्पना आणि यश प्राप्त करण्याची इच्छा असेल तर भाषा अडथळा होऊ शकत नाही. जीवनात स्वप्नाचा पाठपुरावा केल्यास यश हमखास मिळते. पण त्यासाठी मनात ...
प्रसिद्ध दीक्षाभूमी व कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास व्हावा, यादृष्टीने दीक्षाभूमीला ४० कोटी तर ड्रॅगन पॅलेस टेम्पलला १५ कोटी रु. निधीचा पहिला हप्ता शासनाने उपलब्ध करून दिला असून, रात्री उशिरा या निर्णयाचे शासकीय परिपत् ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)च्या स्थापनेपासूनचा कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा आजही कायम आहे व वेळोवेळी कृती बदलून त्यावर काम केले जाते. विचारसरणी देशासाठी घातक असून विषमतेला खतपाणी घालणारी आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ एक प्यादे आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या भाजपा-काँग्रेसला दूर ठेवत येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभेत निवडून जावेत, यासाठी नवीन राजकीय पर्याय देण्याबाबत शनिवारी नागपुरात शेतकरी नेते व बुद्धिजींवीची ...