संत पंरपरा आणि समाजसुधारणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, याची प्रचिती संत गाडगेबाबा व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याकडे पाहिल्यावर येते. या दोघांनीही आपल्या कार्यातून शिक्षणासोबतच विवेकवादी दृष्टीही दिली आणि म्हणूनच ते कर्मयोगी ठरले. परंतु दु ...
शहराच्या चारही बाजूला सुरू असलेल्या बांधकामादरम्यान नागरिकांना सुरक्षा पुरविण्यासाठी महामेट्रोतर्फे सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यापूर्वीही मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेला रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यास महत्त्वाची ...
शहरात सलग तीन दिवसापासून पावसाची हजेरी लागत आहे. मंगळवारी सायंकाळी किमान अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले होते. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्यांना पावसाने गारवा दिला. मंगळवारी हवामान खात्याने ३८.४ डिग्री सेल्सिअस एवढ्या कमाल ताप ...
डॉ. आंबेडकर यांनी ‘स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया’मधून शेतकऱ्यांसमोर येणाऱया समस्या अधोरेखित करून त्यावरील उपाय सुचविले होते. डॉ. भाऊसाहेब देशमुखांनी शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही महापुरुषांचे शेतीविषयक आणि एकूणच ...
प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर ग्रामीण विभागांतर्गत एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या वर्षात ५७१९५ नव्या वाहनांची भर पडली आहे. यात सर्वाधिक दुचाकी असून त्यांची संख्या ४५६७२ आहे. नागूपर विभागात वाहनांची एकूण संख्या ४ लाख ६३ हजार ५५६ वर पोहचली आह ...
सरपंच भवनात येणाऱ्या पाहुण्यांसाठी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांसाठी, अभ्यागतांसाठी सरपंच भवनात कॅन्टींनची व्यवस्था करण्यात आली आहे. हे कॅन्टींन एका कंत्राटदाराला भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले आहे. परंतु कंत्राटदार कॅन्टीनचा उपयोग कॅटरींगसाठी करीत ह ...
नागपूर महानगरपालिकेतर्फे दर महिन्याला नियमितपणे सभेचे आयोजन करण्यात येते व जनप्रतिनिधी या नात्याने त्याला नगरसेवकांनी उपस्थित असावे, असे अपेक्षित आहे. मात्र मागील वर्षभरात मनपाच्या सभेदरम्यान सरासरी १५ नगरसेवक अनुपस्थित असल्याचे दिसून आले आहे. या काल ...
घटनेच्या वेळी आरोपी केवळ १९ वर्षांचा होता. त्यानंतर बराच मोठा काळ निघून गेला आहे. आरोपीने आता लग्न केले आहे. त्यामुळे शिक्षा कमी करण्यात यावी, अशी विनंती आरोपीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली होती. परंतु, न्यायालयाने य ...