सेमिनरी हिल्स येथील सेंटर पॉर्इंट स्कूलच्या नव्या इमारतीचे बांधकाम झपाट्याने सुरू आहे. शाळेच्या इमारतीचे बांधकाम परिसरातील गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरले आहे. मे २०१७ महिन्यापासून दिवसरात्र बांधकाम सुरू असल्याने येथील रहिवासी त्रस्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ओळखीच्या तरुणीचे फेसबुक अकाऊंट हॅक करून आक्षेपार्ह कृती करणाऱ्या आरोपीला हुडकून काढण्यात गुन्हे शाखेतील सायबर सेलने यश मिळवले. अर्जुन संजय वानखेडे (वय २१) असे त्याचे नाव असून, तो त्रिमूर्तीनगरातील रहिवासी आहे.जानेवारी म ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या पर्वावर शहरातील बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. इतवारी, महाल, शंकरनगर, गोकुळपेठ, सदर, खामला या भागात नागपूरकरांची दिवसभर खरेदी सुरू होती. ...
राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या झाल्या आहेत. यात नागपूर महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. मुदगल यांच्या जागी नगरविकास प्रशासनाचे संचालक वीरेंद्र सिंग यांची बदली करण्यात आल्याची चर्चा ...
एका खासगी कंपनीच्या चार संचालकांनी एचडीएफसी बँकेच्या एका अधिकाऱ्याशी संगनमत करून एका व्यक्तीला ६९ लाखांचा गंडा घातला. दीड वर्षांपूर्वीचे हे प्रकरण पोलिसांकडे पोहचल्यानंतर आता मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
युवा मुक्ती अभियान हा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक दृष्टी ठेवणाऱ्या विदर्भातील स्वयंसेवी संस्थांचा एकात्मिक मंच आहे. या मंचतर्फे येत्या २१ एप्रिल रोजी वसंतराव देशपांडे सभागृह येथे युवा सन्मान संवाद-विदर्भ युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले ...
जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात रिक्त पदांमुळे आर्थिक बाजू खिळखिळी झाली आहे. वित्त अधिकाऱ्यापासून, सहा. वित्त अधिकारी व कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शनसारखी कामे अडून पडली आहेत. ...
गेल्या वर्षभरात कार्यकाळात केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत नागपूर शहराची निवड करण्यात आली आहे. १००२ कोटींचा हा प्रकल्प आहे. अतिक्रमणाला आळा व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी गठित करण्यात आलेले उपद्रव शोधपथक, १३ हजार वैयक्तिक तर १५ सार्वजनिक शौचालया ...