साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला भारतात खूप महत्त्व आहे. यादिवशी विशेषत्वाने सोने-चांदी आणि हिऱ्यांचे दागिने खरेदीला प्राधान्य दिल्या जाते. अक्षयतृतीयेला दागिने खरेदी केल्यास घरात समृद्धी येते, असे मानण्यात येते. यामुळेच बुधवारी अक्षयत ...
एका प्रकरणात टपाल विभागाकडून महिला ग्राहकाला समाधानकारक सेवा प्रदान करण्यात आली नाही, असा निष्कर्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकत्याच दिलेल्या निर्णयात नोंदवला आहे. तसेच, टपाल विभागाच्या त्रुटीपूर्ण सेवेमुळे ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागला, ...
बुधवारी शहरातील बहुतांश एटीएममधील पैसे संपल्यामुळे एटीएमच्या बाहेर ‘नो कॅश’चे बोर्ड लागलेले होते. त्यामुळे अनेक नागरिकांना हे बोर्ड पाहून पैसे काढण्यासाठी दुसऱ्या भागात जावे लागते. तेथेही तीच परिस्थिती असल्यामुळे दिवसभर एटीएमच्या शोधात नागरिकांना भटक ...
सेमिनरी हिल्स परिसरात सेंटर पॉर्इंट स्कूल आॅफ इंटरनॅशनलच्या इमारतीचे बांधकाम गतीने सुरू आहे. मात्र, या बांधकामाकडे महापालिका, जिल्हा प्रशासन व नासुप्र सोबतच हेरिटेज समितीनेही दुर्लक्ष केले आहे. संबंधित शाळेला रीतसर जमीन देण्यात आली आहे की नाही, बांधक ...
अक्षयतृतीतेच्या पर्वावर भाजपाने पुव्हा एकदा हाती झाडू घेतला. गणेशपेठ परिसरातील बस स्थानकाची साफसफाई करून स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ...
उपराजधानीतील बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांची मालिका सुरूच आहे. एमआयडीसीत पुन्हा एका १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले असून, हुडकेश्वर तसेच प्रतापनगरात विनयभंगाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. ...
जगभरातील व्यापाराशी निगडित असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे प्रादेशिक संचालक झुबेन जाल यांनी नागपूर आवडल्याची क बुली दिली. जाल यांच्या नेतृत्वात एक टीम नागपूरची प्राथमिक चाचपणी करण्यासाठी आली होती. या टीमचे नागपुरात येणे आणि संचालकाला नागपूर आवडणे हे व् ...
महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक पोहचताच सिवरेज लाईनवर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या सचिन थोरात याने टॉवरवर चढल्यानंतर उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. पथकातील कर्मचाऱ्याने त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला असता त्याने विट फेकून मारली. सोबत ...