नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला असून शासनाने नागरिकांची ही मागणी पूर्ण करीत या ठरावला मान्यता दली. यामुळे आता बुटीबोरी शहर व त्याअंतर्गत येत असलेल्या गावांना नगर परिषदेमार्फत नागरी सुविधा पुरविल्या जातील, अशी ...
खासगी आॅटोरिक्षाचालकांना नाममात्र शुल्क भरून परवाना नोंदविण्याची संधी देण्यात आली होती, परंतु बहुसंख्य आॅटोचालकांनी नोंदणीच केली नाही. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरच्यावतीने विना परवान ...
भारतीय रेल्वेत दरवर्षी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना रेल्वे बोर्ड स्तरावर रेल्वे मंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार समारंभात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ...
खापरी ते साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंतच्या एटग्रेड (जमीन) सेक्शनचे काम पूर्ण झाले असून कमिश्नर आॅफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांनी जॉय राईडसाठी हिरवी झेंडी दिली आहे. आता नागपूरकरांचे लक्ष शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या इतर कामांवर केंद्रीत झाल ...
महापालिकेने पेन्शनसाठी पात्र असलेल्या २,३२४ स्थायी कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती पेन्शन योजना (डीसीपीएस) लागू केली आहे. या योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोट्यवधीची रक्कम कपात करण्यात आली. परंतु महापालिकेने आपल्या वाट्याची १९.३९ कोट ...
आॅटोतून प्रवास करणारा नागरिक चालकांच्या मनमानीला बळी पडू नये, यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत. चौकातील रहदारी सुरळीत व्हावी, यासाठी चौकातील आॅटो पार्किंगवर नजर ठेवली जात आहे, असा दावा वाहतूक पोलिसांकडून केला जातो. याची माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’चम ...