महापालिका क्षेत्रातील भरतवाडा, पुनापूर, पारडी आणि भांडेवाडी परिसरातील १७३० एकर क्षेत्रात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहे . स्थानिक नागरिकांचा विरोध होत असल्याने स्मार्ट सिटीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. ...
काही लोक स्वत:च स्वत:चे मोठमोठे होर्डिंग्ज लावून ढाण्या वाघ लिहितात. पण ढाण्या वाघ कसा असतो ते पहायचे असेल तर २० वर्षांपूर्वीचे प्रा. जोगेंद्र कवाडे बघा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कवाडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. ...
महाराष्ट्र मेट्रो रेल कोपोर्रेशन लिमिटेड अंतर्गत सुरूअसलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी नागपुरात आलेल्या केएफडब्लू डेव्हलपमेंट बँक, जर्मन सोसायटी फॉर इंटरनॅशनल को-आॅपरेशन (जीआयझेड) आणि आर्थिक सहकार व विकासाच्या (बीएमझेड) प् ...
पर्यावरण संरक्षणासाठी जगभरात कार्यरत असलेल्या अर्थ डे नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील शहरांसाठी ‘शहर ग्रीन करो’ या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात १० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या ४८ शहरांनी सहभाग घेतला होता यातील विजेत्या दहा शहरात नागपूरने अ ...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कन्नमवार यांनी एकदा शास्त्रीजींशी माझी ओळख करून दिली. मी कार्टूनिस्ट असल्याचे कुणीतरी त्यांना सांगितले, तेव्हा त्यांनीही स्वत:चेच कार्टून काढण्याचा आग्रह मला केला. मीही मग त्यांचे व्यंगचित्र काढून दिले. अगदी साध्या परिवेशात ...
आॅटोचालकाने दोन वर्षांपासून एका शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र पांडुरंग ससाने (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रा चे मोबाईल अॅपचा वापर करुन शंभर टक्के ‘फिजिकल व्हेरिफिकेशन’ करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार जिल्ह्यातील फिजिकल व्हेरिफिकेशन ७ मे रोजी सकाळी १० वाजता सिव्हील लाईन्स परिसर ...