अट्टल गुन्हेगारांनी पाचपावलीतील बारमालक परमानंद तलरेजा यांचे अपहरण करून त्यांना तलवारीने मारून गंभीर जखमी केले. बेशुद्धावस्थेतील तलरेजा यांना मृत समजून आरोपींनी एका मैदानात फेकून दिले आणि पळून गेले. तक्रार मिळताच पोलिसांनी रात्रभर शोधाशोध करून तलरेजा ...
थॅलेसेमिया ही एक प्रकारची रक्तव्याधी आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात सुमारे दीड कोटीवर रुग्ण आहेत. यातील दरवर्षी एक लाख रुग्णांचा मृत्यू होतो. भारतात या आजाराच्या वाहकांची संख्या तीन कोटीवर आहे. यातील थॅलेसेमियाचा घातक (मेजर) प्रकारातील एक लाख रु ...
लग्नाचा स्वागत समारंभ (रिसेप्शन) आटोपल्यानंतर वऱ्हाड्यांना घेऊन जात असलेल्या बोलेरोच्या चालकाचा ताबा सुटल्याने ती बोलेरो (मालवाहू) रोडच्या वळणावर उलटली. ही बोलेरोने दोन कोलांट उड्या घेतल्या. त्यात दोन वऱ्हाड्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १७ जण जखमी ...
लुटमारी करणाऱ्या तिघांनी विरोध केला म्हणून एका तरुणाच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंतच पेटवून दिले. कामठी मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ शनिवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. गंभीररीत्या भाजलेल्या तरुणाचे नाव इस्माईल अब्दुल मन्नान कुरेशी (वय २४) आह ...
कुण्या एकेकाळी ही नागपूर नगरी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील स्वच्छ हवेचे ठिकाण म्हणून ओळखली जात असे. हिरवाईचा मानही तिला प्राप्त झाला होता. पण काळवेळ बदलत गेली आणि तिची ही ओळखही हवेतील प्रचंड वाढलेल्या धुलिकणात विरत गेली. आज जगातील सर्वाधिक प ...
जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताच्या काही शहरांसह नागपूरचाही उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर केला असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पर्यावरण तज्ज्ञांनी मात्र डब्ल्यूएचओच्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. भारतीय संस्थेने दोन वर् ...
शनिवारी सायंकाळी कळमन्यातील कुख्यात गुंड राजेश महादेवराव खडसे (वय ४०) याची त्याच्या भांडेवाडीतील घरात शिरून सशस्त्र आरोपींनी निर्घृण हत्या केली. त्याने दोन वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप होता. दोन-तीन दिवसांपूर्वीच राजेश कारागृहातू ...
केंद्रीय गुप्तवार्ता विभाग (इंटेलिजन्स ब्यूरो) नागपूर मध्ये कार्यरत असलेले अशोक भिंगारे (वय अंदाजे ५७) यांचे शनिवारी सायंकाळी एका खासगी इस्पितळात निधन झाले. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या सीपीडब्ल्यूडी कॉलनी, सेमिनरी हिल ...