लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात  सख्ख्या भावांनी केली दगाबाजी - Marathi News | In Nagpur two real brothers cheated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  सख्ख्या भावांनी केली दगाबाजी

अगरबत्तीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापारी बंधूंनी त्यांच्या एका सख्ख्या भावाच्या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाते उघडले आणि १२ वर्षांत तब्बल २ कोटी, ७ लाखांचा व्यवहार केला. ...

संग्रहाच्या आवडीने घरालाच बनविले ‘म्युझियम’ - Marathi News | The museum made the house with the interest of the collection. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संग्रहाच्या आवडीने घरालाच बनविले ‘म्युझियम’

एखाद्या गोष्टीची आवड असणे आणि त्यासाठी जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करणे हे प्रत्येकालाच जमते असे नाही. परंतु शहरात असे काही लोक आहेत ज्यांनी आपल्या विविध वस्तूंचा संग्रह करण्याच्या छंदातून घरातच एक छोटे संग्रहालय (म्युझियम) तयार केले आहे. ‘जागतिक संग् ...

जीपीएस घड्याळ वाटण्यापूर्वीच मिळाला पुरस्कार - Marathi News | Achieved the award before getting the GPS watch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीपीएस घड्याळ वाटण्यापूर्वीच मिळाला पुरस्कार

स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूरला ‘इनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेस’चा पहिला क्रमांक घोषित करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने ‘जीपीएस घड्याळ’चा उपक्रम राबविल्याने महापालिकेला हा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले जा ...

नागपुरात निद्रिस्त महिलेसोबत लज्जास्पद वर्तन - Marathi News | Shameful behavior with a woman in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निद्रिस्त महिलेसोबत लज्जास्पद वर्तन

प्रवासादरम्यान एका निद्रिस्त महिला (वय २५) प्रवाशासोबत लज्जास्पद वर्तन करून खासगी बसचालकाने तिचा विनयभंग केला. बुधवारी रात्री धावत्या बसमध्ये ही घटना घडली. ...

मिहानमध्ये रेल्वेने लवकरच येणार कॉन्कोरचे कंटेनर - Marathi News | Connor's container in MIHAN will arrive soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहानमध्ये रेल्वेने लवकरच येणार कॉन्कोरचे कंटेनर

देशात जीएसटी लागू झाल्यानंतर भौगोलिक परिस्थितीनुसार नागपूर लॉजिस्टिक हब म्हणून उदयास आले आहे. त्यामुळे मिहानमध्ये कॉन्कोरचा इनलँड कंटेनर डेपो (आयसीडी) बनविण्यात आला आहे. या ठिकाणी लवकरच कॉन्कोरचे कंटेनर रेल्वेने येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे ...

बेवफा औरत को काटके आया - Marathi News | The unfaithful wife was cut off | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेवफा औरत को काटके आया

रक्ताने माखलेले कपडे आणि हातात धारदार शस्त्र घेऊन एक आरोपी गुरुवारी रात्री अंबाझरी पोलीस ठाण्यात पोहचला. थेट ठाणेदाराच्या कक्षात शिरून त्याने ‘बेवफा औरत को काटके आया’असे म्हणत ठाण्यात बैठक मांडली. त्याच्या या वर्तनाने काही वेळेसाठी पोलिसही गोंधळले. म ...

नागपूरच्या गोरेवाडा जंगलात हरणाची शिकार - Marathi News | Deer hunting in Nagpur's Gorewada forest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या गोरेवाडा जंगलात हरणाची शिकार

गोरेवाडा वनक्षेत्राला लागून असलेल्या मनपा वॉटर प्लान्ट परिसरात एका हरणाची शिकार करण्यात आली. ही घटना बुधवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. ...

नागपूर जिल्ह्यातील ४० पशुरुग्णालयांना ‘आयएसओ’चा मान - Marathi News | The 'ISO' to 40 veterinary hospitals in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील ४० पशुरुग्णालयांना ‘आयएसओ’चा मान

देशातील विविध क्षेत्रातील जीडीपीचा विचार केल्यास, इतर क्षेत्राच्या तुलनेत पशु आणि दुग्ध व्यवसायाचा जीडीपी वाढलेला दिसतो आहे. त्यामुळे पशु संवर्धनाला सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. पशु आणि दुग्ध व्यवसायात वाढलेल्या जीडीपीत महत्त्वाची भूमिका पशु ...