महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत हिवरीनगर येथे अमी जोशी ही महिला आणि नागपूर मेट्रोचे काम करीत असताना एकूण सहा कर्मचारी जखमी झाले आहेत. नागपूर आणि पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामावर आतापर्यंत २९३६ कोटी १ ...
राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे(एमएडीसी)संचालन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाची प्रक्रिया वर्षापासून सुरू आहे. आता स्पर्धेतील पाच कंपन्या १४ जूनपर्यंत वित्तीय निविदा भरणार आहेत. शिवाय १४ आॅगस्ट ...
वस्तू व सेवा कर कायद्यानुसार ५० हजारांपेक्षा जास्त किमतीचा मालाच्या आंतरराज्यीय वाहतुकीसाठी ई-वे बिल १ एप्रिलपासून अनिवार्य करण्यात आले आहे. नागपूर राज्यकर विभागाचे सहआयुक्त पी.के. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली २३ मे रोजी ई-वे बिल तपासणी मोहीम राबव ...
राज्याच्या ग्रामविकास विभागाने वारंवार होणाऱ्या ग्रामसभांना चाप लावत २६ जानेवारीव्यतिरिक्त राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षातून केवळ चार ग्रामसभा होणार आहेत. तसा आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. ...
ग्राहकाची विमा पॉलिसी रद्द करून त्याला नियमाप्रमाणे देय होणारी हप्त्याची रक्कम ८ टक्के व्याजाने परत करण्यात यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अॅक्सिस बँक वर्धा रोड व मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी यांना दिला आहे. व्याज ८ मे २०१४ पासून लाग ...
एकीकडे पाकिस्तान दररोज सीमेवर आपल्या जवानांचे बळी घेत आहे. निष्पाप लोकांवर गोळीबारी करीत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला ठोस उत्तर देण्याचे सोडून भाजपा सरकारने देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असताना पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना जगविण्यासाठी तेथील साख ...
सेतू केंद्र्रामार्फत नागरिकांच्या सुविधेकरिता आॅनलाईन व आॅफलाईन अर्ज सादर करण्याची सोय उपलब्ध आहे. यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सेतूकेंद्र्रामध्ये अर्ज सादर केल्यानंतर सात दिवसाचे आत प्रमाणपत्र पोस्टसेवेद्वारे थेट अर्जदारांन ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास कामे करण्यासाठी नागपूर महापालिका आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये बुधवारी इंटरनॅशनल अर्बन को-आॅपरेशन (आययूसी) या कार्यक्रमांतर्गत भागीदारी करार करण्यात आला. नागपूर आणि जर्मनीतील कार्लस्रू या शहरांच्या शहरी विकासातील ...