शाळकरी मुलीला (वय १५) नातेवाईकांच्या भेटीला नेतो, असे सांगून कारंजा लाडमध्ये राहणाऱ्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. १७ ते २१ मे दरम्यान हा गुन्हा घडला. ईश्वर विजय दोडके (वय २०) असे आरोपीचे नाव असून तो वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी आहे ...
दिवसभर कडक उन पडल्यानंतर शनिवारी सायंकाळी अचानक विजांचा कडकडाट होऊन वादळी पावसाने प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीची पोलखोल केली. रात्री उशिरापर्यंत वादळ-वारा सुरू होता. वादळामुळे शहरातील बहुतांश भागातील विजेचे खांब व तारा तुटल्या. दीड डझनापेक्षा जास् ...
विविध कारणांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात मोठ्या प्रमाणावर कैदी विविध कामदेखील करत असतात. २०१७ पासून १४ वर्षांत या कैद्यांनी केलेल्या निरनिराळ्या कामांतून थोडेथोडके नव्हे तर चक्क सव्वातीन कोटींहून अधिकचे उत्पादन केले आहे. माहि ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचे निकाल शनिवारी जाहीर झाले. शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार उपराजधानीतील भवन्स बी.पी.विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स) या शाळेची विद्यार्थिनी निधी ...
वीज बिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आ ...
कुख्यात हिरणवार टोळीने बजाजनगरातील एका हॉटेलमध्ये मोठा हैदोस घातला. एकाला शिवीगाळ करून मारहाण केली तर मध्यस्थी करायला गेलेल्या हॉटेल मालकावर हिरणवार टोळीतील गुंडांनी प्राणघातक हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. हॉटेलमध्येही तोडफोड केली. या प्रकाराम ...
जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असलेले जिल्ह्यातील तब्बल ४८८ किमी लांबीपेक्षा जास्त असलेले ३५ इतर जिल्हा मार्ग (ओडीआर) व ५० ग्रामीण रस्त्यांची आता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्यात आली आहे. यामुळे पुढे या रस्त्यांची सर्व जबाबदारी ही सार्व ...
स्मार्ट सिटी करण्यासाठी उपराजधानीत विकासाची विविध कामे सुरू आहेत. तर काही प्रस्तावित आहेत. यात महापालिकेचाही वाटा आहे. परंतु आर्थिक अडचणीमुळे महापालिकेतील कंत्राटदाराची जवळपास १०० कोटींचे बिल प्रलंबित आहे. यात प्रामुख्याने शासन निधीच्या कामांचा समावे ...