थकीत पीककर्ज, नापिकी आणि वन्यप्राण्यांनी फस्त केलेले उर्वरित पीक यामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याने जंगलातील पळसाच्या झाडाला दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केली. ...
भावाच्या मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यासोबत तब्बल दोन वर्षे शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर आता लग्नास नकार देणाऱ्या आरोपीला सक्करदरा पोलिसांनी अटक केली. मोहित मथुराप्रसाद गुप्ता (वय २१) असे त्याचे नाव आहे. ...
कुरिअरच्या माध्यमातून मुंबईवरून नागपूरला दुरांतो एक्स्प्रेसने होणारी १९ लाख ७५ हजाराची सोन्याची तस्करी गुरुवारी सकाळी रेल्वे सुरक्षा दलाने पकडली आहे. दरम्यान पकडलेल्या सोन्या-चांदीच्या आणि हिऱ्याच्या दागिन्यांची कुठलीही रसिद संबंधित कुरिअरच्या कर्मचा ...
विज्ञानप्रेमींसाठी हक्काचे ठिकाण असलेल्या ‘रमण सायन्स सेंटर’ची लोकप्रियता वाढीस लागली आहे. शहरातील विद्यार्थी व नागरिकांचा या केंद्रात येऊन विज्ञानाच्या गमतीजमती अनुभवण्याकडे कल दिसून येत आहे. मागील तीन वर्षांपासून सातत्याने येथे भेट देणाऱ्यांची संख् ...
देशातील तेल कंपन्यांनी १५ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत निरंतर वाढ केल्यानंतर १६ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलमध्ये अनुक्रमे १ पैसे आणि १७ व्या दिवशी पेट्रोलमध्ये ३ पैसे आणि डिझेलमध्ये २ पैशांची घट केली आहे. यामुळे देशात असंतोष पसरला आहे. पण तेल क ...
बुधवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दात गुणवंतांचे कौतुक सुरू होते. बारावीच्या निकाला ...
बारावीच्या परीक्षांच्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच कनिष्ठ महाविद्यालयांनीदेखील घवघवीत यश मिळवले आहे. नागपूर जिल्ह्यातील काही कनिष्ठ महाविद्यालयांनी शाळांनी तर शंभर नंबरी यश संपादित केले आहे. वाढत्या स्पर्धेमुळे मागील वर्षापेक्षा यंदा निकालात ...
बारावीच्या निकालात यंदा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आकडा चक्क दहा हजारांच्या पार गेला आहे. विभागीय मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा नागपूर विभागात १० हजार ३०२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. एकूण ...