‘आऊसाहेब,रयतेने केवळ तुमच्यातील प्रेमळपणा अनुभवला. पण तुमच्यातील वाघिण पाहण्याचे भाग्य आम्हालाच लाभले...’ शिवरायांच्या मुखातील हे वाक्य जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणारे आहे. छत्रपती शिवराय म्हणजे योद्धा, पराक्रमी पुरुष आणि कुणासाठी ते हिंदवी ...
वानाडोंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगर पंचायतच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (दि. २५) शेवटचा दिवस होता. त्यानुसार वानाडोंगरी नगर परिषदेच्या २१ सदस्यपदासाठी १२८ तर नगराध्यक्षपदासाठी ७ आणि पारशिवनीत १७ सदस्यांसाठ ...
वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण काम करीत केवळ नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नाव उंचावलेल्या रामटेक तालुक्यातील शीतलवाडी ग्रामपंचायतने आणखी एक आगळेवेगळे पाऊल टाकले. त्यामुळे पुन्हा ग्रामपंचायतच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. ग्रामपंचायतने ‘ग ...
राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात सोमवारी सायंकाळी साडे आठ फूट लांब धामण (साप) सापडली. सर्पमित्राच्या साहाय्याने ही धामण पकडण्यात आली. या घटनेने काही वेळासाठी खळबळ माजली होती. ...
दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार उड्डाणपुलावरून खाली पडता-पडता राहिली. शनिवारी रात्री पाचपावलीतील पुलाच्या मजबुत रेलिंगमुळे एक मोठा अपघात टळला. मात्र, या अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत झाली. ...
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयातर्फे देशभरात करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरला ५५ वे स्थान मिळाले आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूरची रँकिंग नक्कीच सुधारली आहे. या सर्वेक्षणात स्वच्छतेबाबतचे जे निकष ठेवण्यात आले हो ...