अतिशय दुर्मिळ आणि जवळजवळ नामशेष होत चाललेला तणमोर पक्षी व्हीसीए जामठा क्रिकेट स्टेडियममध्ये आढळला. पक्षीतज्ज्ञांनी ही तणमोर मादी असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वीही हा पक्षी मिहानच्या परिसरात आढळून आल्याने हा परिसर तणमोरचे अधिवास ...
एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने खेळता खेळता चार वर्षाच्या चिमुकलवर अत्याचार केला. गिट्टीखदान परिसरात घडलेल्या या घटनेने नागरिकही आश्चर्यचकित झाले आहेत. ...
नागपुरातून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून नागपूरवरून दिल्लीसाठी थेट रेल्वेगाडी सुरू करावी, अशी सूचना रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यांनी ‘डीआरएम’ कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत केली. ...
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती अश्विन मुदगल यांच्या निर्देशानुसार अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात मंगळवारी नासुप्रच्या पथकाने पूर्व विभागातील १८ धार्मिक स्थळांचे अनधिकृत बांधकाम हटविण ...
दैनिक व्यवहारातून दोन हजारांच्या नोटा गायब होत असल्याची तक्रार अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. ...
देशी कट्ट्यातून झाडण्यात आलेल्या छºर्यांमुळे एक जण जखमी झाला तर, दुसऱ्यावर चाकूने वार करण्यात आल्याने तो अत्यवस्थ आहे. ही घटना कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरी येथे मंगळवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. हा प्रकार रेतीच्या वादातून घडला अस ...
भूखंडावर केलेल्या अतिक्रमणाचा वाद चिघळला आणि भांडणाला सुरुवात झाली. त्यातच सात जणांनी तरुणास लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात तरुणासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून, त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कोराडी (ता. कामठी) पोलीस ठाण् ...
शेतकरी आंदोलनाच्या रेट्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीककर्जमाफी देण्याची घोषणा करीत त्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजना २०१७’ असे गोंडस नाव दिले. वास्तवात, या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कवडीचा फायदा न होता उलट या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी घालण ...