दिल्लीवरून चेन्नईला जाणाऱ्या जीटी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये शुक्रवारी दुपारी बिघाड झाला. यामुळे ही गाडी एक ते दीड तास गुमगावजवळ अडकून पडल्याने गाडीतील प्रवाशांची गैरसोय झाली. त्यानंतर या गाडीला नवे इंजिन लावून ती चेन्नईसाठी रवाना करण्यात आली. ...
नंदनवनमधील पवनकर हत्याकांडातील क्रूरकर्मा आरोपीच्या आईने शुक्रवारी (दि. २९) नैराश्य आणि भीतीमुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तिला वाचविले. हा धक्कादायक प्रकार अरोली (ता. मौदा) पोलीस ठाण्याच्या ...
कारने जात असलेल्या गोंडेगाव (ता. पारशिवनी) येथील उपसरपंचाला कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर महामार्गावरील टेकाडी शिवारात अडवून त्याचा तलवारीने वार करीत खून करण्यात आला. हा खून कोळसा चोरी आणि अवैध धंद्यातून झाला असण्याची शक्यता व्यक्त क ...
विधिमंडळ अधिवेशनासाठी गुरुवारपासून लक्षवेधी सूचना स्वीकारणे सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेसाठी २,११३ लक्षवेधी सूचना संबंधित विभागांना प्राप्त झाल्या आहेत. ...
कामठी महामार्गावर ट्रक, कंटेनर आणि इतर ट्रान्सपोर्ट वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला उत्तम पर्याय ठरणाऱ्या मेट्रो रिच-२ च्या कार्याला सुरुवात झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात पिलर उभारण्यात आले आहेत. आता त्यावर सेगमेंट बसविण्याचे कार्य सुरू आह ...
आगामी दिवसात महाराष्ट्रात बसपा व काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतच्या हालचली वाढू शकतात, असे संकेत बसपाचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी गुरुवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान दिले. परंतु आघाडीबाबतचा निर्णय हा पक्षाच्या राष्ट् ...
आदिवासी विकास योजनात झालेल्या १०० कोटी रुपयांवरील घोटाळ्यामध्ये गायकवाड समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालाच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे सेवानिवृत ...
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे विद्यमान प्रधान न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे हे येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर मुंबईतील औद्योगिक न्यायालयाचे अध्यक्ष शशिकांत सावळे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी अधिसूचन ...