लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

जलजीवनची सहाशे कामे मग हजार गावांत टंचाई कशी? - Marathi News | How can there be shortages in a thousand villages with six hundred water-saving projects? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जलजीवनची सहाशे कामे मग हजार गावांत टंचाई कशी?

योजनांची कामे संथ : जिल्ह्यात १३०४ कामे झाली होती मंजूर, कोण लक्ष देणार? ...

चोरट्यांच्या विरोधात आरपीएफने केली दुरसंचारसोबत हातमिळवणी - Marathi News | RPF joins hands with telecom to fight thieves | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चोरट्यांच्या विरोधात आरपीएफने केली दुरसंचारसोबत हातमिळवणी

मोबाईल चोरीचा झटपट लागेल छडा : सीईआयआर पोर्टल, पायलट प्रोजेक्ट यशस्वी ...

वक्फची महाराष्ट्रातील ६० टक्के जमीन आहे अतिक्रमणाच्या विळख्यात - Marathi News | 60 percent of Waqf land in Maharashtra is under encroachment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वक्फची महाराष्ट्रातील ६० टक्के जमीन आहे अतिक्रमणाच्या विळख्यात

Nagpur : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाजवळ आहे ९८ हजार ७०० एकर जमीन ...

२६% टेरिफचा वस्त्रोद्योगाला बसणार सर्वाधिक फटका ! देशातील रोजगार निर्मितीवर होणार परिणाम - Marathi News | The 26% tariff will hit the textile industry the most! It will have an impact on employment generation in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२६% टेरिफचा वस्त्रोद्योगाला बसणार सर्वाधिक फटका ! देशातील रोजगार निर्मितीवर होणार परिणाम

Nagpur : दर वाढल्यास मागणी कमी होऊन निर्यात मंदावण्याची शक्यता ...

अवकाळी पावसामुळे भंडारा, यवतमाळ, वाशिममध्ये वीज कोसळून ४ ठार - Marathi News | 4 killed in lightning strikes in Bhandara, Yavatmal, Washim due to unseasonal rains | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवकाळी पावसामुळे भंडारा, यवतमाळ, वाशिममध्ये वीज कोसळून ४ ठार

Nagpur : गोठ्याला आग, १० म्हशी होरपळल्या ...

कामाचे ओझे आहे म्हणून जुने खटले थांबवून ठेवू शकत नाही; उच्च न्यायालयाचे निरीक्षण - Marathi News | Old cases cannot be kept on hold due to workload; High Court observes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामाचे ओझे आहे म्हणून जुने खटले थांबवून ठेवू शकत नाही; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

High Court News: भारतीय राज्यघटनेने नागरिकांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार बहाल केला आहे. फौजदारी प्रकरणांमधील आरोपींनाही हा अधिकार आहे. त्यामुळे आरोपींविरुद्धचे खटले वेगात निकाली काढणे आवश्यक आहे. ...

नागपुरात भर बाजारात थरार, गोळी झाडून तरुणाची हत्या दोघे जखमी, तीन आरोपींना अटक - Marathi News | There is a lot of excitement in the market in Nagpur, a young man was shot dead, two were injured, three accused were arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भर बाजारात थरार, गोळी झाडून तरुणाची हत्या दोघे जखमी, तीन आरोपींना अटक

Nagpur crime News: मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनीतील प्रकाशनगर परिसरात भर भाजीबाजारात चौघांनी शिवीगाळ करीत गोळीबार केला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक ग्राहक जखमी झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

उन्हाळ्यात शिरला पावसाळा ! सकाळपासून बरसत आहेत अवकाळीच्या सरी - Marathi News | The rainy season has entered the summer! Unseasonal showers have been falling since morning. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हाळ्यात शिरला पावसाळा ! सकाळपासून बरसत आहेत अवकाळीच्या सरी

तापमानात ९ अंशाची विक्रमी घसरण : ३४.८ अंशावरून थेट २६.६ अंशावर ...