कोरोनाविषयी अद्ययावत व वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांना मिळावी यासाठी शासनाने ‘आरोग्य सेतू’ हे मोबाईल अॅप विकसित केले असून नागपूर ग्रामीण भागातील सहा हजार लोकांनी आतापर्यंत हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे. ...
कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. शुक्रवारी आणखी एक ३० वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आला.या रुग्णासह नागपुरात रुग्णांची संख्या ५९ झाली. यातील ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
कृषी विभागाच्या मार्गदर्शनासाठी ‘फार्म टू होम’ हा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे. ५० शेतकरी गटांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. २७ मार्चपासून आजपर्यंत शहरातील विविध भागामध्ये ५ हजार क्विंटलहून अधिक भाजीपाला शेतकऱ्यांनी घरोघरी पोहचविला आह ...
लॉकडाऊनमुळे रस्त्यांवरील वर्दळ थांबली आहे. अपघात घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले. यामुळे नागपूर शहरात मृत्यूचे प्रमाण घटले आहे. दररोच विविध कारणांनी ६० ते ६२ लोकांचा मृत्यू होतो. परंतु मागील २५ दिवसात यात घट झालेली आहे. दररोज ४५ ते ४७ लोकांच ...