शहराच्या विविध भागात भाजीबाजाराला परवानगी देण्यात आली आहे. परंतु सामाजिक अंतर ठेवूनच मालाची खरेदी व विक्री करण्याला अनुमती आहे. असे असूनही दक्षिण नागपुरातील पिपळा रोडवरील भाजीबाजारात गर्दी होत आहे. ...
कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’च्या संकटकाळातही विविध विभागातील अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत शहराच्या विविध भागात राहणाऱ्या गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. स्वत:च्या पगारातून यथाशक्ती निधी गोळा करून त्यातून जीवनावश्यक वस्तूंच्या ७०० किट खरेदी क ...
२० लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी होणार असून खरीप हंगामासाठी जिल्हानिहाय शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे व खते उपलब्ध असल्याची माहिती कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी शुक्रवारी दिली. ...
कोरोनाविषयी अद्ययावत व वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांना मिळावी यासाठी शासनाने ‘आरोग्य सेतू’ हे मोबाईल अॅप विकसित केले असून नागपूर ग्रामीण भागातील सहा हजार लोकांनी आतापर्यंत हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे. ...