अंबाझरी गार्डन मार्गावर कॅम्पस चौकात हिल टॉप सोसायटी आहे. या सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेच्या सदनिकेत अक्षेपाहर्य प्रकार चालत असल्याच्या अंबाझरी पोलिसांना वारंवार तक्रारी मिळत होत्या ...
साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेला अक्षय्यतृतीया सण यंदा खरेदीविना जाणार आहे. स्टॉकमध्ये असलेल्या मालाची विक्री कशी करायची, यावर सर्व व्यावसायिक चिंतेत आहेत. ...
कोवीड -१९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करणे आवश्यक आहे .याचा विचार करता जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन सेंटरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून वाठोडा येथील सिम्बॉयसिस कॉ ...
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी २७ एप्रिल रोजी नागपूर खंडपीठ येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अत्यावश्यक प्रकरणावर सुनावणी घेणार आहेत. न्या. धर्माधिकारी नागपूरचे सुपुत्र असून ते २७ एप्रिलला सेवानिवृत्त होणार आहेत. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाची खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कापूस खरेदी तात्काळ सुरू करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज शनिवारी दिल्या. ...
पहिल्यांदाच नागपुरात एकाच दिवशी १९ रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ उडाली. एकट्या वानाडोंगरी अलगीकरण कक्षातील १७ रुग्ण आहेत. यात १० पुरुष तर सात महिलांचा समावेश आहे. तर उर्वरीत दोन आमदार निवास व वनामती येथील आहेत. या रुग्णांसह नागपुरात रुग्णांची संख्या १ ...