संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेत नसलेली खासगी कार्यालये आणि दारूसह अन्य दुकाने उघडण्यास मनाई करणाऱ्या अधिसूचनेच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. ...
जिल्हा सहनिबंधक कार्यालयातर्फे स्थावर मालमत्ता खरेदी विक्री पूर्ववत सुरू करण्यात आली असून, मुद्रांक शुल्कविषयक ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा टंचाईची कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, अद्याप ग्राम पातळीवर कामासंदर्भातील करारनाम्याचे काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
दोन दिवसात १२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शुक्रवारी सहा तर आज शनिवारी आणखी सहा रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांसह नागपुरात एकूण रुग्णांची संख्या १५० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, १४ महिन्यांच्या जुळ्या बाळापैकी एका बाळाचे नमुने पॉझिटिव्ह आले. ...
CoronaVirus Latest Marathi News in Nagpur: कॉटन रोड तहसील वरूड, अमरावती येथील ४५वर्षीय महिलेला तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये पाठविले. ...