कोरोनाच्या संक्रमणामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम दहावी आणि बारावीच्या निकालावर पडतो आहे. शिक्षकांना उत्तर पत्रिका ने-आण करण्यात अडचण जात आहे. या कामासाठी शिथिलता देण्यात यावी, म्हणून नागपूर बोर्डाच्या सचिवांनी सहाही विभागातील जिल् ...
तथागत गौतम बुद्ध यांनी शांती, मैत्री, करुणा आणि कल्याणाचा मार्ग सांगितला. त्याच मार्गाचा अवलंब करीत बुद्धपौर्णिमेला गरजूंना मदत करा, बुद्धजयंती सामूहिकरीत्या साजरी करू नका, घरीच बसून ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन करा, असे आवाहन डॉ. बाबासा ...
संपूर्ण जग आणि देश कोरोना विषाणूरूपी संकटाशी लढत आहे. नागपुरात आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा लागू आहे. नागपूर हे रेड झोनमध्ये आहे. दिवसेंदिवस परिस्थिती नाजूक होत चालली आहे. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी आणि शेवटच्या घटकापर्य ...
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा नमुना साधारण १४ दिवसानंतर निगेटिव्ह येतो. त्यानंतर त्यालारुग्णालयातून सुटी दिली जाते. परंतु खामला येथील १६ वर्षीय युवतीचा नमुना तब्बल ३९ दिवसानंतर निगेटिव्ह आला. मध्य भारतातील हे पहिले प्रकरण असल्याचे बोलले जात आहे. ...
रिटेल व्यावसायिकांचा ५.५० लाख कोटींचा व्यवयाय ठप्प राहिला असून हे व्यवसाय नव्याने उभे राहण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी देशातील रिटेल व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. ...