लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात संशयखोर पतीने केली पत्नीची हत्या - Marathi News | Suspicious husband kills wife in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात संशयखोर पतीने केली पत्नीची हत्या

संशयाने पछाडलेल्या आरोपीने त्याच्या पत्नीची गळा कापून हत्या केली. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिवरी नगरात मंगळवारी पहाटे ही थरारक घटना घडली. ...

नागपुरात यंदा शिवराज्याभिषेक सोहळा होणार ऑनलाईन - Marathi News |  Shiv Rajyabhishek ceremony will be held online in Nagpur this year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात यंदा शिवराज्याभिषेक सोहळा होणार ऑनलाईन

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा ४ जून रोजी येत आहे. नागपुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभू ...

सार्वजनिक शौचालयामुळे कोरोना संसर्गाचा धोका - Marathi News | Risk of corona infection due to public toilets | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सार्वजनिक शौचालयामुळे कोरोना संसर्गाचा धोका

शहरात ४२४ झोपडपट्ट्या असून यातील अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालये आहेत. अशा परिसरात संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...

नागपूर विभागात दररोज ११,९०० शिवभोजन थाळीचे वाटप - Marathi News | Distribution of 11,900 Shiva food plates daily in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात दररोज ११,९०० शिवभोजन थाळीचे वाटप

‘लॉकडाऊन’च्या काळात हातावर पोट असलेल्या जनतेला शिवभोजन थाळीने मोठा आधार दिला आहे. नागपूर विभागात शिवभोजन थाळीची योजना ८१ केंद्रांमार्फत राबविण्यात येत आहे. या केंद्रांवर दररोज ११ हजार ९०० जेवणाच्या थाळी वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. ...

वेदनातून सुटका करून घेण्यासाठी त्याने जीव दिला - Marathi News | He gave his life to relieve the pain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेदनातून सुटका करून घेण्यासाठी त्याने जीव दिला

वारंवार औषधोपचार करूनही जीवघेण्या वेदनापासून आराम मिळत नसल्यामुळे वैतागलेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही करुण घटना घडली. ...

नागपुरात ‘पब-जी’मुळे केली युवकाने आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide at Jayatala in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘पब-जी’मुळे केली युवकाने आत्महत्या

ऑनलाईन गेमच्या नादातून नैराश्य आल्यामुळे जयताळ्यात राहणाºया एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. सुभाष अनंतराव मानेश्वर (वय १८) असे मृत युवकाचे नाव आहे. ...

नागपुरात तरुणावर प्राणघातक हल्ला : जुन्या वैमनस्याचे पर्यवसान - Marathi News | Assault on a youth in Nagpur: Consequences of old enmity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तरुणावर प्राणघातक हल्ला : जुन्या वैमनस्याचे पर्यवसान

तरुणांच्या दोन गटात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणावर प्राणघातक हल्ल्यात झाले. या हल्ल्यात कळमन्यातील एका वाहतूक व्यावसायिकाचा मुलगा गंभीर जखमी झाला. ...

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : रुग्णांची उन्हात रांग - Marathi News | Super Specialty Hospital: Patients queue in the sun | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : रुग्णांची उन्हात रांग

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी होत असल्याने ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे कठीण जाते. परिणामी, रुग्णालय प्रशासनाने रुग्णांची रांग रुग्णालयाबाहेर लावण्याचे आदेश काढले. परंतु आवश्यक सोय न केल्याने रुग्णांना उन्हात तासन्तास ...