इकडे प्रसुती होत नाही तर तिकडे तिचे नमुने पॉझिटिव्ह आले. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून चिमुकलीला मातेपासून दूर ठेवले. सलग १५ दिवस ती चिमुकली मातेपासून दूर होती. त्या दोघीही एकमेकांसाठी आसुसल्या होत्या. आज मातेचे नमुने निगेटिव्ह आले, आणि पहिल्यांदाच मा ...
या रस्त्यांवरून लोक कधीही सर्रासपणे ये-जा करायचे. कधीही अडचण आली नाही. परंतु २२ वर्षाच्या एका युवकाच्या मृत्यूनंतर त्याची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आणि इतरही काही लोक पॉझिटिव्ह सापडल्यापासून पार्वतीनगर, जवाहरनगर आणि रामेश्वरी परिसर सील करण्यात ...
‘फेसबुकवर’ सक्रिय असलेल्या पत्नीचा गळा कापणारा विलास भुजाडे अनेक दिवसांपासून संतापलेला होता. त्याने पत्नीला अनेकदा मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहण्यासाठी फटकारले होते. परंतु पत्नीने याला गांभीर्याने घेतले नसल्याने तिचा खून केल्याचे तो सांगत आहे. न ...
कोरोना लॉकडाऊनमुळे बंद झालेली इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल फोन व इतर उपकरणांची दुकाने पुन्हा सुरू करण्याची मागणी नागपूर इलेक्ट्रॉनिक डीलर्स असोसिएशनने मनपा आयुक्तांना पत्र लिहून केली आहे. ...
शहरातील विविध भागात चौघांचा आकस्मिक मृत्यू झाला. हुडकेश्वर, सदर, लकडगंज आणि इमामवाडा पोलीस ठाण्यात त्यांची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. ...
जागतिक आरोग्य संघटनेने जून, जुलैमध्ये कोरोनाचा संसर्ग उच्चांकी पातळीवर जाण्याची भीती व्यक्त केली आहे. तसे काहिसे चित्र नागपुरातही दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यात रुग्णांची संख्या ३०४ वर पोहचली आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या सहा दिवसात १०० रुग्णांची ...
मार्च आणि एप्रिलमध्ये आकाशाला भिडलेले खाद्यतेलाचे भाव मे महिन्यात घसरले आहेत. एप्रिलमध्ये १०५ ते १०७ रुपयांपर्यंत विकण्यात आलेले सोयाबीन तेल सध्या ९५ ते ९७ रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. सध्या खाद्यतेलाला मागणी कमी असून पुढे भाव आणखी कमी होण्याची शक ...