चौथा लॉकडाऊन जाहीर करीत असतानाच सरकारने काही प्रमाणात शिथिलताही बहाल केलेली आहे. शासकीय व खासगी कार्यालयांसह काही आस्थापना व दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात वाहतूक बऱ्यापैकी सुरु झालेली आहे. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासू ...
जुन्या वादातून एका तरुणावर तिघांनी प्राणघातक हल्ला चढवला. शस्त्राचे घाव घालून त्याला गंभीर जखमी केले. जखमी तरुणाची आई मदतीला धावली असता आरोपीने तिलाही मारहाण केली. ...
यापूर्वीही सरकारने २०१९ साली सहा विमानतळांचे खासगीकरण केले होते. त्यात नागपूर विमानतळाची जागतिक निविदादेखील होती. या निविदेसाठी हैदराबादच्या ‘जीएमआर एअरपोर्टस्’ने ५.७६ टक्के महसूल वाटा सरकारला देण्याची बोली लावली होती. ...
कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सरकारने सर्वप्रथम शाळा बंद केल्या. त्या कधी सुरू होतील याबद्दल अद्यापही अनिश्चितताच आहे. असे असले तरी काही नामांकित शाळा व्यवस्थापनांनी पालकांना २०२०-२१ या सत्रासाठी फी चे स्ट्रक्चर व्हॉटसअॅपवर पाठविले आहे. या फीचा पहिला ...
दिवसभर उन्हातानात फुगे विकणाऱ्यांचा रात्री पैशाच्या वाटणीतून वाद झाला. त्यामुळे एकाने चाकू काढून दुसºयाच्या पोटात भोसकला. शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर चौकात ही घटना घडली. ...
आई पॉझिटिव्ह तर दोन महिन्याचा चिमुकला निगेटिव्ह होता. चिमुकल्याला निगेटिव्ह ठेवण्याचे आव्हान एका निवासी डॉक्टरने स्वीकारले. त्या मातेचे समुपदेशन करीत तिला आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. परंतु १४ दिवसांनंतर त्या मातेचा नमुना पुन्हा पॉझिटिव्ह आला. आण ...
ठिकठिकाणच्या दुकानावर मद्यपींची झालेली गर्दी कोरोनाचा धोका वाढवू शकते, हे ध्यानात घेऊन तो धोका टाळण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या चार शहरातील मद्याची दुकाने बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जारी केला आहे. त्यानुसार ...