नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बाधित रुग्ण आढळून आल्यास संसर्ग वाढू नये यासाठी परिसर प्रशासनाकडून सील केला जातो. नागरिकांचेही यासाठी सहकार्य मिळत आहे. परंतु ज्या वस्त्यांमध्ये वा परिसरात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशा अनेक वस्त्या ...
शहरातील विविध भागात सहा व्यक्तींचा आकस्मिक मृत्यू झाला. प्रतापनगर, जरीपटका, वाठोडा, कळमना, अजनी आणि पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत. ...
जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी रात्रीच्या वेळी गुंडांनी घरावर जाऊन हल्ला केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना रविवारी रात्री कळमना आणि पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. ...
नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्त्याने वाढत असल्याने शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे. सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक ५ मधील तुलसीनगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या ...
कोरोनाच्या संकटात रोजगार गमावण्याचे दु:ख व भविष्याबाबत अनिश्चिततेची जाणीव यामुळे कष्टकरी वर्ग प्रचंड तणावात आहे. त्यांना नैराश्यातून काढणे आणि त्यांनी स्वत: रोजगाराची संधी निर्माण करावी, यासाठी महापालिकेच्या निवारा केंद्रात विविध विषयांवर कौशल्ये व त ...
चौथा लॉकडाऊन जाहीर करीत असतानाच सरकारने काही प्रमाणात शिथिलताही बहाल केलेली आहे. शासकीय व खासगी कार्यालयांसह काही आस्थापना व दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात वाहतूक बऱ्यापैकी सुरु झालेली आहे. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासू ...
जुन्या वादातून एका तरुणावर तिघांनी प्राणघातक हल्ला चढवला. शस्त्राचे घाव घालून त्याला गंभीर जखमी केले. जखमी तरुणाची आई मदतीला धावली असता आरोपीने तिलाही मारहाण केली. ...