महापालिकेच्या मंगळवारी झोनमधील प्रभाग क्रमांक ११ मधील शबरी माता नगर, गोरेवाडा या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश ...
विदर्भातील वातावरणावर अद्याप ‘अम्फान’चा परिणाम पडल्याची कोणतीही चिन्हे नाहीत. याचदरम्यान बुधवारी वातावरण कोरडे असल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील तापमान वाढलेले होते. बुधवारी नागपूरचे तापमान ४४.२ अंश होते. तर अकोलाचे तापमान विदर्भातून सर्वात जास्त ...
हुडकेश्वरमधील नरसाळा परिसरात गँगवॉर भडकले. मंगळवारी रात्री दोन्ही गटांनी एकमेकांवर शस्त्रांनी हल्ला केला. लॉकडाऊनदरम्यान तीन तास चाललेल्या या मारहाणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. ...
नागपूर शहरात कोरोना पॉझिटिव्हची संख्या चारशेच्या घरात पोहचत आहे. पण ग्रामीण भाग अजूनही कोरोनापासून सुरक्षितच आहे. कामठी आणि कन्हान भागात एक रुग्ण आढळला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यात अचूक नियोजन केले आणि गावकऱ्यांनी पाळलेल्या क ...
लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मेपर्यंत असून निर्णय घेण्याचे सर्वाधिकार केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. देशात कोविड-१९ ची परिस्थिती पाहता देशांतर्गत विमान सेवा मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता नाहीच. विमानांच्या उड्डाणासंदर्भात सरकार कोणताही निर्णय ...
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बाधित रुग्ण आढळून आल्यास संसर्ग वाढू नये यासाठी परिसर प्रशासनाकडून सील केला जातो. नागरिकांचेही यासाठी सहकार्य मिळत आहे. परंतु ज्या वस्त्यांमध्ये वा परिसरात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशा अनेक वस्त्या ...