महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक १६ मधील बजाजनगर व गांधीबाग झोनमधील प्रभाग १९ मधील गांधीबाग कपडा मार्केट या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ...
आज सर्वत्र पर्यावरण दिवस साजरा करण्यात येत असून महामेट्रोनेदेखील या दिशेने आणखी एक उच्चांक स्थापन केला आहे. पर्यावरण व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वोच्च समजले जाणारे आयएसओ १४०००१:२०१५ प्रमाणपत्र नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला प्राप्त झाले आहे. ...
घराबाहेर सार्वजनिक वा इतर कोणत्याही ठिकाणी वावरताना मास्क न लावल्यास २०० रुपये दंड केला जाईल. विशेष म्हणजे एकाच व्यक्तीकडून तीनदा दंड वसूल करण्यात आल्यास त्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात आदेश निर ...
राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नागपूर विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने जवानांची एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच वर्धा स्थित धाम प्रकल्प, महाकाली धरण येथे पार पडली. ...
नागपूरकरांच्या जिभेचे चोचले पुरविणारे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट कोरोना लॉकडाऊनमुळे ७५ दिवसांपासून बंद असल्याने उत्पन्नाअभावी मालक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्रोत बंद झाले आहेत. सर्व बाजारपेठ सुरू होत असताना हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुर ...
फीच्या संदर्भातील पालकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या सत्रातील फी जमा करण्यासंदर्भात तसेच नवीन सत्रात शाळांची फी दरवाढ केली आहे. कोरोनामुळे पालकांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. अशात शाळांनी गेल्या सत्रातील उर्वरित फी जमा करण्याबाबत पालकांना ...
तापमानात मोठी घट आली असली तरी कोरोनाच्या प्रादुुुुर्भावात वाढ झाली आहे. रविवारी ३० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात बांगलादेश व नाईक तलाव येथल सहा, मोमिनपुरा येथील पाच, टिमकी येथील तीन तर इतर वसाहतीतील ११ रुग्ण आहेत. याशिवाय पाच रुग्ण नागपूर बाहेरील आहेत. आज ...
प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत असल्याने आणि वकिलांवर आर्थिक संकट ओढवले असल्यामुळे डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनने (डीबीए) जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाजात वाढ करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे ...