महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या नागपूर जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवारी रेशीमबाग चौकातील वीर भाई अण्णासाहेब कोतवाल यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण केले. ...
सलग दोन दिवस रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना शुक्रवारी त्या तुलनेत निम्म्याहूनही कमी रुग्णांची नोंद झाली. आज १८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात दोन वर्षाची चिमुकली व अडीच वर्षाचा चिमुकला आहे. ...
धंतोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका पडक्या घरात एक कुजलेला मृतदेह आढळला. मृताचा चेहरा ठेचल्यासारखा दिसून येत असल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली असावी असा संशय आहे. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी वैद्यकीय अहवालाकडे नजर रोखल ...
नागपूर महापालिकेने शासनाचे निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत घरी होणाऱ्या लग्नकार्याला अनुमती प्रदान केली आहे. तथापि हॉल, मंगल कार्यालय किंवा तत्सम सभागृहात लग्न समारंभ आयोजित करण्यास अनुमती दिलेली नाही. ...
पहिल्या टप्प्यात टीम ए बाहेर आल्यानंतर टीम बी आतमध्ये गेली. आता २१ दिवसांनी ती टीमही बाहेर येताच आता दुसऱ्या टप्प्यात १०७ अधिकारी - कर्मचाऱ्यांची टीम ए कारागृहात ‘लॉकडाऊन’ झाली. ...
कापूस खरेदी योजनेंतर्गत कापूस पणन महासंघ, सी. सी. आय. आदी मार्फत जिल्ह्यातील ८९,९२४ शेतकऱ्यांपासून आतापर्यंत १८ लाख ६४ हजार १८९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून त्यांच्याकडे असलेल्या कापसाची पूर्ण खरेदी करण्यात येई ...