कारागृहातील लॉकडाऊनच्या पाश्र्वभूमीवर नागपुरात बुधवारपासून तिसरे कारागृह सुरू होणार आहे. अजनी चौकातील माऊंट कारमेल शाळेत हे तात्पुरते कारागृह सुरू केले जाणार असून बुधवारपासून तेथे नवीन कैद्यांना ठेवले जाणार आहे. ...
अनलॉक-१ मध्ये ग्राहक खरेदीसाठी बाजारात येत आहेत. पण आॅड-इव्हन फॉर्म्युल्यामुळे त्यांना खरेदीला त्रास होत आहे. ग्राहकांच्या संख्यावाढीसाठी दुकानदारांतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून संग्रहित डेटातून मॅसेज पाठविले जात आहेत. नागपुरातील बाजारपेठा एक दिवस ...
अनेक महत्त्वपूर्ण केंद्रीय कार्यालय असलेल्या नवीन सचिवालयाच्या इमारतीला गळती लागली आहे. विशेष म्हणजे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पाण्याची गळती सुरू आहे, मात्र डागडुजी करण्याबाबत गंभीरपणे दखल घेताना कुणी दिसत नाही. ...
ग्रामीण भागातील कर्जदारांची ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांकडून लुबाडणूक करण्याचे प्रकार समोर आले आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नसून अशा प्रकरणांतील ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देश राज्य ...
शहरातील पेंट, तिरपाल, नायलॉन रस्सी, धागे आदींच्या ठोक विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या इतवारी परिसरातील बांगरे मोहल्ला चुना ओळी येथील जंगल्याजी धोंडबाजी फर्म राहुल इंटरप्रायजेसच्या चारमजली गोदामाला मंगळवारी पाहाटे ४.५५ च्या सुमारास भीषण आग लागली. ...
चोरी, घरफोडीच्या प्रयत्नात पहाटेच्या वेळी फिरणाऱ्या गुन्हेगारांमध्ये वाद होऊन तिघांनी एकावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली. ...
पर्यावरण संवर्धनासाठी शासनाकडून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा प्रचार केला जातो. दुसरीकडे अजनी परिसरातील फूड कॉर्पोशन आॅफ इंडिया(एफसीआय)च्या गोदाम परिसरातील २७ झाडांची सोमवारी कत्तल करण्यात आली. परिसरातील सतर्क नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान ...
नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या कामठी मार्गावरील उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू असून हा मार्ग आता डबलडेकर उड्डाणपुलाचा आकार घेत आहे. ...