लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात कोरोनाच्या ३३ रुग्णांची भर : ६७ टक्के रुग्ण बरे - Marathi News | Addition of 33 corona patients in Nagpur: 67% patients recover | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोनाच्या ३३ रुग्णांची भर : ६७ टक्के रुग्ण बरे

लॉकडाऊन ‘अनलॉक’ होताच रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु रुग्णालयातून बरे होऊन घरी परतणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. गुरुवारी तब्बल ७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे, एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत आतापर्यंत ६७ टक्क ...

नऊ वर्षानंतर नागपुरातील पूर्व आरटीओ स्वत:च्या इमारतीत - Marathi News | After nine years, the east RTO in Nagpur in its own building | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नऊ वर्षानंतर नागपुरातील पूर्व आरटीओ स्वत:च्या इमारतीत

वाढते शहर, वाढती वाहने व वाढती गर्दी लक्षात घेऊन पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मुख्य शहर कार्यालयापासून २०११मध्ये विभाजन करण्यात आले. पूर्व नागपूरकरांची ‘एम. एच. ४९’ अशी नवी ओळख निर्माण झाली; मात्र स्वत:च्या इमारतीत जायला या कार्यालयाला ...

कोरोना महामारी : महिलांनी घातले गणपतीला साकडे - Marathi News | Corona epidemic: Women worshiped Ganpati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना महामारी : महिलांनी घातले गणपतीला साकडे

कोरोना महामारीमुळे अवघ्या जगात हाहाकार माजला आहे. त्यामुळेच, भगवंताला साकडे घालून जगाला कोरोनामुक्त करण्याची हृदयी याचना नागपुरातील महिलांनी गुरुवारी केली. ...

लॉकडाऊनमध्ये नागपुरातील चित्रपटगृहांचा ९ कोटींवर व्यवसाय ठप्प - Marathi News | Cinemas in Nagpur shut down over Rs 9 crore in lockdown | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊनमध्ये नागपुरातील चित्रपटगृहांचा ९ कोटींवर व्यवसाय ठप्प

मागील तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून नागपुरातील सर्व चित्रपटगृहे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बंद आहेत. यामुळे सुमारे साडेसात ते ९ कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाला असून शेकडो व्यक्ती बेरोजगार झाले आहेत. तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक लहान व्यावसायिक ...

नागपुरात शवविच्छेदनगृहाच्या इमारतीत आत्महत्या - Marathi News | Suicide in the morgue building in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शवविच्छेदनगृहाच्या इमारतीत आत्महत्या

गेल्या २४ तासात एका महिलेसह ६ जणांनी गळफास लावून आत्महत्या केली. या घटना हुडकेश्वर, पारडी, यशोधरानगर, हिंगणा, अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात संक्रमितांचा आकडा ११०० पार - Marathi News | Corona Virus in Nagpur: The number of infected people in Nagpur has crossed 1100 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात संक्रमितांचा आकडा ११०० पार

नागपुरात बुधवारी २७ नमुने पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता कोविड-१९ च्या रुग्णांचा आकडा १,१०५ झाला आहे. तर कन्हान कांद्रीच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १८ झाली आहे. ...

पीक कर्जपुरवठ्याची गती वाढवा : जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांना सूचना - Marathi News | Speed up crop credit: Collector's instructions to banks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीक कर्जपुरवठ्याची गती वाढवा : जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांना सूचना

शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मागणी केल्यानंतर बँकांनी खरीप कर्जपुरवठ्याची गती वाढवून सुलभपणे कर्जपुरवठा होईल, यासाठी नियोजन करावे. कर्जपुरवठ्याची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या प ...

नागपुरातील उद्योगांची आकस्मिक तपासणी करणार : जिल्हाधिकारी - Marathi News | To inspect the industries in Nagpur: Collector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील उद्योगांची आकस्मिक तपासणी करणार : जिल्हाधिकारी

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. याबाबत शासनाने निर्देशित केलेल्या विविध उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी होते किंवा नाही याची अधिकाऱ्यांचे पथक तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यां ...