शहरात कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत आहे. त्या अनुषंगाने शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत प्रशासनात मंथन सुरू आहे. पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाल्यामुळे उद्योजक चिंतेत आहेत. ...
पूर्व नागपुरातील गुलमोहरनगर येथील नेहल शेखर मेश्राम हा दहा वर्षांचा बालक रविवारी दुपारच्या सुमारास नाल्यात पडून वाहून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन विभागाच्या तीन पथकांनी सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ५.३० पासून तर सायंकाळपर्यंत शोधमोहीम राब ...
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार सोमवारी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. यात अनेकदा तांत्रिक अडचणी आल्या. प्रशासनाने बैठक गांभीर्याने घेतली नाही. कार्यकारी अभियंत्यासह अनेक अधिकारी बैठकीत उपस्थित न ...
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्त्याच्या मधोमध आलेले वीज खांब हटविण्यात येणार आहे. यासोबतच देखभाल-दुरुस्तीची नियमित कामेही करण्यात येणार असल्याने येत्या बुधवारी शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा बंद राहणार असल्याचे ...
नव्याची नवलाई अन् जुन्याची भीती नाही... अशी स्थिती आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यात अतिशय सजग असलेले प्रशासन आता मात्र अत्यंत ढिम्म पडल्याचे दिसून येत आहे. ज्या वस्तीत संक्रमित रुग्ण आढळत आहेत, ती वस्ती म्हणा वा तेवढा परिसर जामबंद करण्या ...
काटोल मार्गावर गंगानगर असून येथे नत्थुजी जमुनाप्रसाद साहू (वय ३६) आपल्या परिवारासह राहतात. पत्नी आणि दोन मुले असलेले साहू भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ...