केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत अकरावीच्या आरक्षित जागेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी शहरात १२८० ज्युनिअर कॉलेजमध्ये ५८७६० जागा होत्या. यंदा ५९०४० झाल्या आहेत. एमसीव्हीसीच्या अभ्यासक्रमाच्या जागेत कुठलीही वाढ झालेली नाही. ...
प्रतापनगरातील चार गुंडांनी एका पंक्चरवाल्याच्या हत्येचा प्रयत्न केला आणि नंतर त्याचे दुकान पेटवून दिले. या घटनेमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख वाढतच चालला आहे. विशेषत: मृत्यूची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. शनिवारी तब्बल १३ मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची ही सर्वाधिक बळींची संख्या आहे. मृतांची संख्या १३९ वर पोहचली आहे. ...
राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने मद्याच्या दुकानांमध्ये थेट विक्रीऐवजी होम डिलिव्हरीला मान्यता दिली आहे. याअंतर्गत परवानाधारकांना विक्री क रण्याची मुभा देण्यात आली आहे. पण नागपुरातील सर्वच मद्य दुकानांमध्ये होमऐवजी रोड डिलिव्हरी सर्रास सुरू असल् ...
गुन्हा करण्यासाठी गुन्हेगार कोणता मार्ग शोधतील त्याचा नेम नाही. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी चक्क उंच झाडालाच आपला मार्ग बनविला. झाडावरून चढून चोरट्याने सराफा दुकान फोडले आणि रोख तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी याप्रकरणी घरफोडी ...