लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

घर खरेदी आणखी स्वस्त होणार! मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत - Marathi News | Buying a home will be even cheaper! 3% discount on stamp duty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घर खरेदी आणखी स्वस्त होणार! मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत

मुद्रांक शुल्कात सवलत देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे घर खरेदी स्वस्त होऊन बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. शिवाय अप्रत्यक्षरीत्या अन्य क्षेत्रालाही लाभ मिळणार असल्याचे मत व्यावसा ...

'जेवढं लोकांचं भलं करता येईल तेवढं करत राहा, एवढं सोपं तत्वज्ञान आई-वडिलांनी मला दिलं' - Marathi News | 'Do as much as you can for the good of the people, my parents gave me such a simple philosophy', tukaram mundhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जेवढं लोकांचं भलं करता येईल तेवढं करत राहा, एवढं सोपं तत्वज्ञान आई-वडिलांनी मला दिलं'

मी गेल्या काही वर्षांत आक्रमकपणा कमी केला, स्वत:च्या स्वभावाला मुरड घातली, पण यापुढेही माझ्या कितीही बदल्या झाल्या तरी मी आयुष्यात तत्त्वांशी तडजोड करणार नाही. तत्त्वांना तिलांजली दिली तर ते माझ्या पाठीत मीच खंजीर खुपसल्यासारखे होईल ...

कोरोना नियंत्रणासाठी नागपूर जिल्ह्यात ७०.४४ कोटी वितरित - Marathi News | 70.44 crore distributed in Nagpur district for corona control | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना नियंत्रणासाठी नागपूर जिल्ह्यात ७०.४४ कोटी वितरित

जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रण व अन्य संबंधित खर्चाकरिता विविध विभागांना आतापर्यंत ७० कोटी ४४ लाख रुपये वितरित केले आहेत. मेयो व मेडिकलला जिल्हा नियोजन निधीतून ३६ कोटी ७७ लाख आणि जिल्हा खनिकर्म निधीतून १२ कोटी १७ लाख रुपये देण्यात आले आहेत. ...

नागपुरात प्राणघातक हल्ल्यातील जखमीचा मृत्यू - Marathi News | Injured dead in a deadly attack in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्राणघातक हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

गमती गमतीत वाद झाल्यानंतर मित्रांनीच प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्­यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे हुडकेश्­वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. ...

रिच-४ व्हायाडक्टचे ८७ टक्के कार्य पूर्ण - Marathi News | 87% completion of Rich-4 viaduct | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिच-४ व्हायाडक्टचे ८७ टक्के कार्य पूर्ण

महामेट्रोच्या सीताबर्डी ते प्रजापतीनगर कॉरिडोरचे कार्य जलद गतीने सुरू असून रिच-४ या मार्गावर सुमारे १६ किमीमध्ये (अप अ‍ॅण्ड डाऊन लाईन) १० किमी मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. या मार्गावरील बांधकामादरम्यान लावण्यात आलेले बॅरिकेड्स ...

हायकोर्टात सप्टेंबरमध्ये शारीरिक उपस्थितीत कामकाज - Marathi News | Working in physical presence in the High Court in September | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टात सप्टेंबरमध्ये शारीरिक उपस्थितीत कामकाज

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात येत्या सप्टेंबरमधील विशिष्ट दिवशी न्यायमूर्ती व वकिलांच्या शारीरिक उपस्थितीमध्ये कामकाज केले जाणार आहे. याकरिता सध्या १५ सप्टेंबरपर्यंत कामकाजाचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, नियमांचे पालन व्हावे यासाठी मर ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात दुसऱ्या दिवशीही १२७० पॉझिटिव्ह, ४५ मृत्यू - Marathi News | In Nagpur, 1270 positive, 45 deaths on the second day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात दुसऱ्या दिवशीही १२७० पॉझिटिव्ह, ४५ मृत्यू

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. सलग तिसऱ्या दिवशी रोजच्या रुग्णसंख्येत हजार रुग्णांनी वाढ झाली आहे. आश्चर्यकारक म्हणजे, बुधवारी जेवढ्या रुग्ण व मृत्यूची भर पडली तेवढ्याच रुग्ण व मृत्यूच्या संख्येची गुरुवारी नोंद झाली. आज १२७० रुग्ण पॉझिटिव्ह तर ...

विकारग्रस्त नागरिकांची होणार ‘ऑक्सिजन लेव्हल’ चाचणी - Marathi News | Disabled citizens will be tested for 'Oxygen Level' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकारग्रस्त नागरिकांची होणार ‘ऑक्सिजन लेव्हल’ चाचणी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि नागपूर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विशेषत: मधुमेह, रक्तदाब आदी विकाराने ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांचे व ज्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब सारखे आजार आहेत त्यांच्या ‘ऑक्सिजन लेव्हल’ची चाचणी करण्या ...