Organ donation , Nagpur news ‘ब्रेन स्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या वडिलांच्या असह्य दु:खात मुलगा होता. त्यातही स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या व कुटुंबाच्या या संयम आणि मानवतावादी निर्णय ...
Ajani van agitationअजनी भागातील पंप हाऊससमाेर हाेमकुंड लागले, त्यात दूध, धूप, तूप टाकून अग्नि पेटला आणि पंडितजी मंत्राेच्चाराने ईश्वराची आराधना करीत हाेते. हे सारे हाेमहवन शांती करण्यासाठी किंवा काैटुंबिक शुभकार्य करण्यासाठी नव्हे तर अजनी वन भागात ता ...
MSEDCL's maintenance under suspicion मंगळवारी आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने महावितरणच्या तयारीची पोलखोल केली. मान्सूनसाठी महावितरण पूर्णपणे सज्ज असल्याचा दावाही यामुळे फोल ठरला आहे. ...
CoronaVirus, Nagpur newsमार्च व एप्रिल महिन्यात थैमान घातलेल्या दुसऱ्या लाटेचा कहर ओसरला आहे. सलग तिसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या १००च्या आत होती. गुरुवारी ९१ रुग्ण व १० मृत्यूची नोंद झाली. ...
Bugga gang , crime news बोगस दस्तावेजाच्या आधारावर जमिनीवर अवैध कब्जा करणाऱ्या गौरवसिंह बग्गा याच्या टोळीत त्याच्या घरचे सदस्यही सहभागी असल्याचा संशय आहे. ...