सुरुवातीच्या टप्प्यात पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, लातूर, औरंगाबाद या प्रादेशिक विभागांमधील प्रत्येकी एका गावात पुस्तकांचे गाव उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ...
Suicide Case - आकांक्षा अमृत मेश्राम (वय ३४) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. सुखवस्तू कुटुंबातील आकांक्षाचे वडील निवृत्तीचे जीवन जगतात. आई एलआयसीत असून भाऊ बेंगळुरूमध्ये नोकरी करतो. ...
Nagpur Vidhan Parishad Election: नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट येण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसने पक्षाचे अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बाजूला करून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. ...
Robbery Case : अनिता प्रभाकर मेश्राम (वय ७२) या दाभा येथील वेलकम सोसायटीत राहतात. त्यांचा मुलगा सैन्यदलात रायबरेली (उत्तरप्रदेश) येथे सेवारत आहे. घराच्या बाजुला अनिता यांची मुलगी तिच्या कुटुंबीयांसह राहते. ...
प्रतापनगर, रविनगर, धरमपेठ, रविनगर, चिखली चौक, गांधीनगर इत्यादी भागात रस्त्यांच्या कडेला असलेल्या ड्रेनेज लाईन्सची काही झाकणे अनेक दिवसांपासून तुटलेली आहेत. काही ठिकाणी तर खाद्यपदार्थांच्या ठेल्यांच्या भारामुळे ही झाकणे तुटली आहेत. ...