मीरा भाईंदर महापालिकेत ५० टक्के जागा द्या, नाहीतर सर्व जागा लढवू- प्रताप सरनाईक २०० रुपयांपासून सुरुवात, कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर? नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी? Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय! वाळवंटी सौदी अरेबियाच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, रखरखते वाळवंट झाले पांढरे; उणे ४ अंशांवर गेला पारा जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला उलटे टांगून जाळले... दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार? नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही धक्कादायक! कोल्हापुरात मुलाने आई-वडिलांची केली हत्या नाशिक शहरात किमान तापमानाचा पारा ७. ४ अंश सेल्सिअस तर निफाड ला ५. ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली माणिकराव कोकाटेंना श्वास घेण्यास त्रास; अटकेबाबत पोलिस डॉक्टरांशी करणार चर्चा नाशिक : शहर पोलिसांचे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या... कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली! Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश... उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
नागपूर, मराठी बातम्या FOLLOW Nagpur, Latest Marathi News
हायकोर्टाच्या आदेशाने नागपूरची कोंडीतून सुटका ...
Bacchu Kadu Morcha Latest News: बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन सुरू केले असून, गुरुवारी मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. पण, अपेक्षित निर्णय झाला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याबद्दल बच्चू कडूंनी मोठी घोषणा केली. ...
Manoj Jarange Patil Bacchu Kadu Morcha: बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये वर्धा रोडवर आंदोलन सुरू असून, या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील रवाना झाले आहेत. ...
Women raped in Panvel Crime News: विमा कंपनीच्या शाखा व्यवस्थापकाने नागपूरमधील सहकारी महिलेवर घरी नेऊन बलात्कार केल्याचा प्रकार घडला. आरोपीने बलात्कार केला, तर त्याच्या पत्नीने व्हिडीओ बनवला आणि दोघांनी तिच्याकडून लाखो रुपये उकळले. ...
'शेतकऱ्यांचा जीव एकच दिसला पाहिजे!' मनोज जरांगे पाटील यांचा एकजुटीसाठी मोठा निर्णय ...
वृद्ध, बहीण-भाऊ दहशतीत : न्यायासाठी भटकंती ...
Nagpur : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास होईल कडक कारवाई ...
जनता वेठीस, मात्र कडूंचे वेगळेच बोल : जर पोलिसांनी आमची वाहने अडविली तर वेगळा विचार करण्याचा इशारा ...