लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

Babanrao Taywade: ओबीसींच्या जागा कमी झाल्या, महासंघ जाणार हायकोर्टात: बबनराव तायवाडे - Marathi News | Babanrao Taywade: OBC seats have decreased, the federation will go to the High Court: Babanrao Taywade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Babanrao Taywade: ओबीसींच्या जागा कमी झाल्या, महासंघ जाणार हायकोर्टात: बबनराव तायवाडे

डॉ. तायवाडे यांनी शनिवारी रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत त्यांना निवेदनही दिले.  ...

नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते? - Marathi News | IPS officer quits job and enters Bihar election fray; How many votes did Maratha-born Lande get? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?

अकोल्याचा पूत्र बिहारच्या निवडणुकीत अपयशी : दोन्ही विधानसभा मतदारसंघात लांडे यांचा पराभव ...

नागपुरच्या “हॉटेल यशराज इन”मध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड ! गरजू मुलींना पटकन श्रीमंत होण्याची दाखवली स्वप्ने - Marathi News | Sex racket busted in Nagpur's "Hotel Yash Raj Inn"! Needy girls were shown dreams of getting rich quickly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरच्या “हॉटेल यशराज इन”मध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड ! गरजू मुलींना पटकन श्रीमंत होण्याची दाखवली स्वप्ने

Nagpur : पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. कस्टमर बनलेला पोलिस-सहाय्यक हॉटेलमध्ये पाठवण्यात आला आणि त्याने वेळ साधून  इशारा दिल्यावर बाहेरून पोलिसांनी छापा टाकला. ...

"त्यांनी का नाही अशा योजना आणल्या? विरोधकांनी पराभव स्वीकारावा " मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले - Marathi News | "Why didn't they come up with such schemes? The opposition should accept defeat," Chief Minister Fadnavis told the opposition. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"त्यांनी का नाही अशा योजना आणल्या? विरोधकांनी पराभव स्वीकारावा " मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले

Nagpur : जो जिता वही सिकंदर, विरोधकांनी पराभव स्वीकारावा, आत्मपरीक्षण करावे ...

'आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू' मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन - Marathi News | 'We will protect the water, forest, land and culture of the tribals', the Chief Minister assured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू' मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव ...

"आपला समाज इतिहास विसरतो, त्यामुळेच.. " अनसूयाबाई काळे स्मृती सदनाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन - Marathi News | "Our society forgets history, that's why..." Chief Minister appealed at the inauguration of Anasuyabai Kale Memorial House | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"आपला समाज इतिहास विसरतो, त्यामुळेच.. " अनसूयाबाई काळे स्मृती सदनाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : अनसूयाबाई काळे स्मृती सदनाचे उद्घाटन ...

घरी बोलावून करायचा अल्पवयीन मैत्रिणीवर अत्याचार; गर्भधारणा झाल्यावर उघडकीस आला होता प्रकार - Marathi News | He called his minor friend home and raped her; The incident was revealed after she became pregnant. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरी बोलावून करायचा अल्पवयीन मैत्रिणीवर अत्याचार; गर्भधारणा झाल्यावर उघडकीस आला होता प्रकार

सत्र न्यायालय : कपिलनगर पोलिसांच्या क्षेत्रातील घटना ...

नागपुरात २८ नोव्हेंबर पासून सचिवालयाचे कामकाज; हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा घेतला आढावा - Marathi News | Secretariat operations in Nagpur from November 28; Review of preparations for winter session taken | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात २८ नोव्हेंबर पासून सचिवालयाचे कामकाज; हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा घेतला आढावा

Nagpur : महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विविध विभागांकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करावी. विधानमंडळ सचिवालयाचे कामाकज येत्या २८ नोव्हेंबर पासून नागपूर येथे सुरू होत आहे. ...