लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात सीताबर्डी, सिव्हिल लाइन्स, बजाजनगरची जमीन झाली महाग - Marathi News | Land in Sitabardi, Civil Lines, Bajajnagar in Nagpur has become expensive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सीताबर्डी, सिव्हिल लाइन्स, बजाजनगरची जमीन झाली महाग

नवीन रेडीरेकनर दरांचा आता दिसेल परिणाम : बेसा, शंकरपूर, जामठा, इसासनीसारख्या भागातही जमीन खरेदी महाग ...

विदर्भात पुढचे दाेन दिवस विजांचा कडकडाट, वादळ अन् होणार गारपीटही - Marathi News | Vidarbha to experience thunder, storms and hailstorms for the next two days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पुढचे दाेन दिवस विजांचा कडकडाट, वादळ अन् होणार गारपीटही

पारा माेठ्या फरकाने घसरला : कडक उन्हापासून माेठा दिलासा ...

शासकीय मुद्रणालयाची जमीन विधानभवनाकडे हस्तांतरित; विस्ताराचा मार्ग मोकळा - Marathi News | Government Printing Office land transferred to Vidhan Bhavan; Path for expansion paved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय मुद्रणालयाची जमीन विधानभवनाकडे हस्तांतरित; विस्ताराचा मार्ग मोकळा

Nagpur : ९,६७० चौ. मीटर जमिनीवर उभारले जाणार नव्या इमारती ...

आमदार-नागरिकांचा संताप भोवला, दंगलग्रस्त भागातील ठाणेदाराकडून काढली जबाबदारी - Marathi News | MLAs and citizens were outraged, responsibility was removed from the Thanedar of the riot-affected area. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार-नागरिकांचा संताप भोवला, दंगलग्रस्त भागातील ठाणेदाराकडून काढली जबाबदारी

१७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर हंसापुरी येथील नागरिकांनी संजय सिंग यांच्याविरोधात नाराजीचा सूर लावला होता. ...

नागपुरात प्लॉट, फ्लॅट खरेदी करणे झाले अधिक महाग - Marathi News | Buying plots, flats in Nagpur has become more expensive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्लॉट, फ्लॅट खरेदी करणे झाले अधिक महाग

शहराच्या मध्यवर्ती भागात घरांच्या किमती वाढणार : जमीन महाग ...

हल्दीराम विकणार सिंगापूरस्थित कंपनीला ९% हिस्सा, ज्याचे मूल्य ८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता - Marathi News | Haldiram's to sell 9% stake to Singapore-based company, likely to be valued at over Rs 8,000 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हल्दीराम विकणार सिंगापूरस्थित कंपनीला ९% हिस्सा, ज्याचे मूल्य ८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता

अल्फा वेव्ह ग्लोबलला विकणार ६% हिस्सा : कंपनीच्या ८६,००० कोटींच्या मूल्यांकनावर १३,१०० कोटींचा करार ...

संविधानाच्या विचारांचा जागर करण्यासाठी घेण्यात येणार भारतीय संविधानावर राज्यस्तरीय परीक्षा - Marathi News | A state-level exam on the Indian Constitution will be conducted to awaken the ideas of the Constitution. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधानाच्या विचारांचा जागर करण्यासाठी घेण्यात येणार भारतीय संविधानावर राज्यस्तरीय परीक्षा

नाशिकच्या तरुणांचा असाही पुढाकार : राज्यभरात फिरून करताहेत विचाराचा जागर ...

नागपुरात वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे, देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं मत - Marathi News | Devendra Fadnavis suggests that a quality center for Vedic mathematics should be started in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे, देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं मत

Nagpur News: भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. या वैदिक गणिताची महती व उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. ...