Maharashtra Weather Update: सूर्याने विदर्भावर आग ओकायला सुरुवात केली आहे. शनिवारी विदर्भातील चार जिल्हाांत पारा ४४ अंशांवर पार गेला. धक्कादायक म्हणजे ४४.७ अंश तापमानासह नागपूर (Nagpur) राज्यातच नाही, तर देशात सर्वाधिक उष्ण शहर ठरले. वाचा हवामान अंदा ...