लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

‘ऑपरेशन सिंदूर’चे संघाकडून स्वागत, सैन्याने देशाचा अभिमान वाढविला - Marathi News | 'Operation Sindoor' welcomed by the Sangh, the army increased the pride of the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ऑपरेशन सिंदूर’चे संघाकडून स्वागत, सैन्याने देशाचा अभिमान वाढविला

नागरिकांना आवाहन : सैन्याला सहकार्य करावे, राष्ट्रीय एकता कायम राखावी ...

ई-मोजणी 'व्हर्जन २' मुळे राज्यात जमीन मोजण्या होतायत वेगात; शिल्लक मोजण्या लवकरच होणार - Marathi News | Land survey in the state is being conducted at a faster pace due to e-mojani 'version 2'; remaining land survey will be soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ई-मोजणी 'व्हर्जन २' मुळे राज्यात जमीन मोजण्या होतायत वेगात; शिल्लक मोजण्या लवकरच होणार

Jamin Mojani राज्यात गेल्या चार महिन्यांत भूमिअभिलेख विभागाने सुमारे ७० हजार मोजण्या पूर्ण केल्या आहेत. त्यात सर्वाधिक २६ हजार ६९३ मोजण्या पुणे विभागात पूर्ण करण्यात आल्या. ...

नागपूरचे 'नागास्त्र' बनले भारतीय सेनेचे महत्त्वाचे शस्त्र - Marathi News | Nagpur's 'Nagastra' became an important weapon of the Indian Army | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे 'नागास्त्र' बनले भारतीय सेनेचे महत्त्वाचे शस्त्र

Nagpur : डॉ. विजय दर्डा यांनी सत्यनारायण नुवाल यांचे केले अभिनंदन ...

‘ऑपरेशन सिंदूर’विरोधात पोस्ट, केरळमधील नक्षलसमर्थक तरुणाला नागपुरातील हॉटेलमधून अटक, आरोपीकडून पत्रकार असल्याचा दावा - Marathi News | Post against 'Operation Sindoor', pro-Naxal youth from Kerala arrested from a hotel in Nagpur, accused claims to be a journalist | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ऑपरेशन सिंदूर’विरोधात पोस्ट, केरळमधील नक्षलसमर्थक तरुणाला नागपुरातील हॉटेलमधून अटक

Nagpur Crime News: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याविरोधात सोशल माध्यमांवर गरळ ओकणाऱ्या नक्षलसमर्थक तरुणाला नागपुरातील हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. त्याने देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप आहे. सरकारविरोधात संघर्ष पुकारण्याची त्याची तयारी होती. ...

नैऋत्य मान्सून १३ मे पर्यंत अंदमानात पाेहचणार? - Marathi News | Will the southwest monsoon reach the Andamans by May 13? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नैऋत्य मान्सून १३ मे पर्यंत अंदमानात पाेहचणार?

Nagpur : पण महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास परिस्थितीवर अवलंबून ...

कळमेश्वरवासीयांना प्यावे लागते दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी - Marathi News | Residents of Kalameshwar have to drink foul-smelling, muddy water | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमेश्वरवासीयांना प्यावे लागते दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी

नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह : पिण्यायोग्य असल्याचा नगरपालिकेचा दावा ...

वि. स. जोग यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती, मुंबईचा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कर जाहीर - Marathi News | V. S. Jog was awarded the Swatantryaveer Savarkar Memorial Award by the Swatantryaveer Savarkar Memorial Committee of Mumbai. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वि. स. जोग यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती, मुंबईचा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कर जाहीर

Nagpur : रुपये पंचवीस हजार आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप ...

विदर्भ क्रिकेट असोसिएशनला ४.५६ कोटींची डिमांड नोटीस - Marathi News | Demand notice of Rs 4.56 crores issued to Vidarbha Cricket Association | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ क्रिकेट असोसिएशनला ४.५६ कोटींची डिमांड नोटीस

हायकोर्टात आव्हान : नोटीस अवैध असल्याचा दावा ...