जिल्हा परिषदेतील काही सक्रिय सदस्यांची डोकेदुखी अधिकाऱ्यांना सहन करावी लागत आहे. कुठल्याही कामासाठी आलेला जास्तीत जास्त निधी आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी हे सदस्य अधिकाऱ्यांवर दबाव वाढवीत आहेत. विशेष म्हणजे निधी वाटपाचे काही नियम आहेत, पण काही सद ...
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त जि.प.प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार विभागीय चौकशी सुरू असणाऱ्या शिक्षकाला घोषित झाल्याने यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार निवड प्रक्रिया चांगलीच गाजली. परंतु या वादाकरिता जि.प. प्रशासनाची दप्तर दिर ...
ग्राम पंचायतींमध्ये कार्यरत संगणक परिचालकांना गेल्या पाच-सहा महिन्यापासून मानधन मिळाले नाही. मानधनाची मागणी केली असता, कामावरून कमी करण्याचा दम दिला जातो. त्यामुळे बुधवारी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना (नागपूर जिल्हा) यांच्या नेतृत्वात या परि ...
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे, प्रशासनाने आठवड्याभराचे लॉकडाऊन केले. हे लॉकडाऊन वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना सोमवारपासून जिल्हा परिषदेचे कामकाज पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, प्रशासनाने अभ्यागतांना बंदी घातली आहे. दरम्यान, सोमवारी पुन्हा दोन कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले असून, आतापर्यंत ८ कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत असतानाच, जिल्हा परिषदेचे मुख्यालयही कोरोनाच्या सावटात आले आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सहा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र ओळख दिसून यावी, या उद्देशाने या सत्रापासून विद्यार्थ्यांना मिळणारा गणवेश हा एकसारखा राहणार आहे. ...
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यालयीन कामाच्या वेळेत पार्टी झाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पण या पार्टीत कोण आले, कुणी जेवण केले याबाबत एकही साक्षीदार चौकशी समितीला आढळला नाही. ...