लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद नागपूर

जिल्हा परिषद नागपूर

Nagpur z.p., Latest Marathi News

पंचायत राज समितीचा दौरा; ३२ आमदारांसाठी ९६ अधिकाऱ्यांचा ताफा - Marathi News | A contingent of 96 officers for 32 MLAs in Panchayat Raj Committee tour | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंचायत राज समितीचा दौरा; ३२ आमदारांसाठी ९६ अधिकाऱ्यांचा ताफा

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पंचायत राज समितीचा हा पहिलाच दौरा आहे. ...

सुमित्रा कुंभारे ठरल्या जिल्हा परिषदेतील पहिल्या महिला उपाध्यक्ष - Marathi News | Sumitra Kumbhare became the first woman vice president of Zilla Parishad nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुमित्रा कुंभारे ठरल्या जिल्हा परिषदेतील पहिल्या महिला उपाध्यक्ष

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत सुमित्रा कुंभारे यांची बहुमताने निवड झाली. त्या जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्या महिला उपाध्यक्ष झाल्या. ...

उपाध्यक्षपदाची जबाबदारीही महिलाच सांभाळणार? - Marathi News | election for post of vice president in zp nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपाध्यक्षपदाची जबाबदारीही महिलाच सांभाळणार?

आतापर्यंत उपाध्यक्षपदावर पुरुष सदस्यच विराजमान झाले आहेत. यंदा कॉंग्रेसकडून ही परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात येते. ...

राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील काम सैरभैर; नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्येही मरगळ - Marathi News | NCP's work in the district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील काम सैरभैर; नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्येही मरगळ

राष्ट्रवादीची ज्योत जिल्ह्यात तेवत ठेवणारे माजी गृहमंत्री ईडीच्या घेऱ्यात अडकल्याने कार्यकर्त्यांमध्येही मरगळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या पोट निवडणूकीत त्याचे परिणाम बघायला मिळाले आहे. ...

‘फाईल ट्रॅकर’ने जिल्हा परिषदेचा कारभार ‘ट्रॅक’वर; ८ दिवसांत होतोय फाइलींचा निपटारा - Marathi News | Zilla Parishad nagpur data online manages through File Tracker | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘फाईल ट्रॅकर’ने जिल्हा परिषदेचा कारभार ‘ट्रॅक’वर; ८ दिवसांत होतोय फाइलींचा निपटारा

प्रत्येक फाइलला बारकोड लावण्यात आला. ट्रॅकरच्या माध्यमातून बारकोड स्कॅन झाल्यावर त्याची नोंद आवक विभागात होते. त्यानंतर दुसऱ्या विभागात फाईल पाठविताना जावक विभागात त्याची नोंद घेतली जाते. ...

'गट'बाजीत अडकली निवड; आठवडा लोटूनही भाजपचा गटनेता ठरेना - Marathi News | BJP group leader selection for zp nagpur not confirmed yet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'गट'बाजीत अडकली निवड; आठवडा लोटूनही भाजपचा गटनेता ठरेना

भाजपच्या बैठका झाल्या, सदस्यांकडून गट नेतेपदासाठी नावे मागविण्यात आली, त्या नावावर चर्चा झाली, मात्र त्यातून कुणाचेही नाव निश्चित करण्यात आले नाही. पण, गटनेते निवडीवरून भाजपमध्ये गटबाजी सुरू असल्याची कुजबूज मात्र सुरू झाली आहे. ...

काँग्रेसच्या गटनेतेपदी अवंतिका लेकुरवाळे; विरोधी व सत्तेतील सहकारी पक्षाचा गटनेता ठरेना - Marathi News | Avantika Lekurwale as Congress group leader nagpur zp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या गटनेतेपदी अवंतिका लेकुरवाळे; विरोधी व सत्तेतील सहकारी पक्षाचा गटनेता ठरेना

अवंतिका लेकुरवाळे ह्या कामठी तालुक्यातील वडोदा सर्कलच्या सदस्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अपात्र ठरलेल्या १६ सदस्यांपैकी लेकुरवाळे ह्यादेखील एक होत्या. ...

गटनेत्यासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच, आज होणार निर्णय - Marathi News | congress group leader of in zp nagpur decision will be taken today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गटनेत्यासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच, आज होणार निर्णय

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे काँग्रेस, राकाँ व भाजपच्या गटनेत्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. तिन्ही गटनेता ठरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे गटाची नोंदणी करण्यात येणार आहे. ...