विषय समितीच्या सभापतींवरून रंगलेल्या चर्चेला अखेर काँग्रेसने विराम दिला. भारती पाटील यांच्याकडे शिक्षण व वित्त समितीची जबाबदारी दिली तर कृषी व पशुसंवर्धन समितीचे तापेश्वर वैद्य सभापती बनले. ...
अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींची निवड झाल्यानंतर सोमवारी विषय समित्यांवर सदस्यांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेत १० विषय समिती आहे. त्यावर प्रवर्गनिहाय सदस्यांची निवड झाली. ...
उपाध्यक्षाच्या निवडीपासून सभापतींच्या निवडीपर्यंत काँग्रेसकडून राष्ट्रवादीला डावलले गेले. ही खदखद राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ सदस्यांनी एका पत्रपरिषदेच्या माध्यमातून जाहीररीत्या व्यक्त केली. ...
जिल्हा परिषदेच्या विषय समितीकरिता सभापतींसोबत सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अनेक सदस्यांना स्थायी व वित्त समिती हवी आहे तर काहींनी शिक्षणला पसंती दिल्याचे समजते. सोमवारी दोन सभापतींना समितीचे वाटप होणार आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण लागू केल्याने जिल्हा परिषदेसारख्या संस्थेमध्ये महिलांचे वर्चस्व वाढले आहे. खुल्या वर्गातूनही महिला निवडून येत असल्याने महिलांची सदस्यसंख्या ५० टक्क्यांवर गेली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन महिना लोटत आहे.आर्थिक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक असताना, योजनांच्या संदर्भात कुठलाही आढावा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी घेतला नाही. याकडे गांभीर्याने न घेतल्यास मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहणार आहे. ...
शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या वर्ग ५ ते १२ च्या विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून त्यासाठी तरतूद करण्यात येते. परंतु गेल्या तीन वर्षापासून डीबीटीमुळे सायकलसाठी तरतूद करण्यात आलेला कोट ...