lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर दक्षिण पश्चिम

नागपूर दक्षिण पश्चिम

Nagpur-south-west-ac, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2019 : नागपूरला देशातील अव्वल शहर बनविणार : नितीन गडकरी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Nagpur to be the top city in the country: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपूरला देशातील अव्वल शहर बनविणार : नितीन गडकरी

आतापर्यंत जो विकास झाला तो ‘ट्रेलर’ होता. खरा ‘पिक्चर’ तर अद्याप बाकीच आहे. नागपूरला आम्ही देशातील अव्वल शहर बनवू, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ...

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी 'होमपीच'ला केले 'स्मार्ट' - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: CM makes 'HomePitch' smart | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी 'होमपीच'ला केले 'स्मार्ट'

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शहरासोबतच ‘होमपीच’लादेखील त्यांनी ‘स्मार्ट’ करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहनच दिले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : आर्थिक मंदी भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे : मनीष तिवारी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Economic downturn due to wrong policies of BJP: Manish Tiwari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : आर्थिक मंदी भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे : मनीष तिवारी

आज देशावर जे आर्थिक संकट कोसळले आहे त्याला भारतीय जनता पक्षाचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. मनीष तिवारी यांनी केला. ...

Maharashtra Assembly Election 2019 : झटणाऱ्या नेत्याला साथ द्या  : मनीष तिवारी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Support the struggle leader: Manish Tiwari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : झटणाऱ्या नेत्याला साथ द्या  : मनीष तिवारी

कोणताही भेदभाव न होऊ देता संपूर्ण विकासाकरिता झटणाऱ्या विकास ठाकरे यांना साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी केले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : खुल्या प्रवर्गासाठी आणखी जागा वाढविणार  : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: More seats for open category: CM assures | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : खुल्या प्रवर्गासाठी आणखी जागा वाढविणार  : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

गुणवंत विद्यार्थ्यांची कुठलीही संधी हुकणार नाही. दरवर्षी या जागा वाढविण्यातच येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी साथ द्या : मल्लिकार्जुन खरगे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Give Support for save Constitution and Democracy: Mallikarjun Kharge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी साथ द्या : मल्लिकार्जुन खरगे

देशाचे संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी केले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : भाजपने चुकीची धोरणे राबविली : आनंदराज आंबेडकर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: BJP implemented wrong policies: Anandraj Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : भाजपने चुकीची धोरणे राबविली : आनंदराज आंबेडकर

भाजपने मागील पाच वर्षांत चुकीचे धोरण राबवून प्रगतिपथावर असलेला आपला देश भिकेला लावला असल्याची जाहीर टीका रिपब्लिकन सेनाचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली. ...

Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : मुख्यमंत्र्यांची 'ग्रॅन्ड हॅटट्रिक' रोखणे कठीण - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Ground report: Chief Minister's 'grand hat-trick' difficult to prevent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : मुख्यमंत्र्यांची 'ग्रॅन्ड हॅटट्रिक' रोखणे कठीण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूरकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांचा येथून १ लाखाहून अधिक मतांनी विजय व्हावा व मतदारसंघातून ‘ग्रॅन्ड हॅटट्रिक’ व्हावी यासाठी प्रचारयंत्रणा राबत आहे. ...