एसी वेटिंग रुममध्ये कुटुंबीयांसह झोपलेल्या महिलेचा मोबाईल, रोख तीन हजार असा एकूण १५ हजाराचा मुद्देमाल पळविलेल्या आरोपीचा रेल्वे सुरक्षा दलाने चार तासात सीसीटीव्हीच्या मदतीने शोध लावला. ...
पुरी रेल्वेस्थानकावर १४ ते २० सप्टेबर दरम्यान यार्ड रिमॉडेलिंगचे काम आणि इंटरलॉकिंगचे काम सुरु असल्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतून येणाऱ्या रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्या आहेत. ...
‘उठ रे माझ्या बाळा...’असे म्हणत सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर एका मातेने आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली अन् हंबरडा फोडला. हा प्रसंग पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. ...
रेल्वेने प्रवास करायचा झाला की अनेकजण जनरल कोचचे तिकीट खरेदी करतात आणि थेट स्लिपरक्लास कोचमध्ये घुसतात. यामुळे रेल्वेचाही महसूल बुडतो अन् स्लिपरक्लासमधील प्रवाशांना त्याचा त्रास होतो. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एप्रिल ते आॅगस्टदरम्यान अशा १ कोटी ...
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे विदर्भ एक्सप्रेस मोठ्या दुर्घटनेपासून बचावली. गोंदियाहून मुंबईला जात असताना ट्रेन प्लेटफार्मवर लागत होती. यावेळी रेल्वेच्या चाकांची पाहणी करणाऱ्या २ रेल्वे कर्मचाऱ्यांना इंजिनला लागून असलेल्या जनरल कोचचा एक सस्पेंशन ...
प्रवासात कोचमध्ये कचरा साचतो. दुर्गंधीमुळे प्रवाशांना बर्थवर बसणे मुश्किल होते. प्रवाशांच्या या तक्रारी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर रेल्वेस्थानकावर क्लीन ट्रेन स्टेशन योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेनुसार रेल्वेस्थ ...