वडिलांना अपघात झाला. त्यांच्या पायात रॉड टाकल्यामुळे त्यांना रेल्वेस्थानकावर ओझे उचलणे अशक्य झाले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अखेर रतनने आपल्या इच्छाआकांक्षांचा बळी दिला अन् अंगावर कुलीचा लाल ड्रेस चढविला. रेल्वेस्थानकावर सध्या सर्वात कमी वयाचा कुली ...
दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी दुपारी २.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वरून अटक केली. अटक केलेल्या महिलांकडून दारुच्या १८८५० रुपये किमतीच्या २९० बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत. ...
श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने रेल्वेगाड्यांची कसून तपासणी करण्यात येत असून, आरपीएफ जवानांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...
रेल्वेस्थानकाच्या परिसरात नेहमीच वर्दळ राहते. २४ तास प्रवाशांची ये-जा सुरू असते. परंतु रेल्वेस्थानकाच्या सर्वच रस्त्याला ऑटोचालकांनी विळखा घातल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ऑटोचालकांना आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी जागा उरत नसल्यामुळे प्रव ...
सोमवारी सायंकाळी नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात ५.३० वाजताच्या सुमारास एका वाहनाजवळ स्फोट झाल्याचा आवाज आला. या आवाजामुळे वाहनात बसलेल्या महिला जोरात ओरडल्या. सर्वांनी या वाहनाकडे धाव घेतली. अखेर वाहनाचा टायर फुटल्याचे लक्षात येताच, सर्व ...
रेल्वेच्या इंजिनला विद्युत पुरवठा करणाऱ्या ओएचई (ओव्हर हेड इक्विपमेंट) ताराने जळुन एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ४.४० वाजता होम प्लॅटफार्मजवळील यार्डातील ४ आणि ५ क्रमांकाच्या लाईनमध्ये घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृ ...
बंद एस्केलेटरवरून चढून जात असताना अचानक ते सुरू झाल्यामुळे भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उमा भारती घाबरल्या. त्या बेसावध असत्या तर तोल जाऊन पडण्याची वेळ आली असती. त्यानंतर या प्रकाराबाबत त्यांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालय गाठून लेखी तक्रार करीत यं ...
गीतांजली एक्स्प्रेसमध्ये तिप्पट दराने भोजनाची विक्री केल्यामुळे संतप्त प्रवाशांनी सोमवारी रात्री ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर रोखून गोंधळ घातला. दरम्यान, ‘डीआरएम’ला बोलविण्याची मागणी करून त्यांनी गीतांजली एक्स्प्रेसमध्ये ११ वेळा चेनपुलिंग करून गाड ...