रेल्वेस्थानकावर बॉम्ब ठेवल्याची माहिती एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) च्या दिल्लीतील मुख्यालयात देऊन तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ...
ल्वेस्थानकाच्या परिसरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या सहा व्हेंडर्सविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली. नागपूर रेल्वेस्थानकाच्या लोहापुलाकडील आऊटरकडील भागात त्यांना पकडण्यात आले. ...
दिवाळीच्या काळातील सर्वच रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट मिळत आहे. बहुतांश रेल्वेगाड्यातील तिकिटे दलालांनी बुक केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ...
रेल्वेगाड्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नागपूरवरून लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मुंबईसाठी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
होम प्लॅटफार्मवर प्रवाशांना उतरणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाने एस्केलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली असून आगामी पाच दिवसात हे एस्केलेटर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ...